BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

डंपर अपघातात विलास कुलकर्णी यांचे निधन | Vilas Kulkarni dies in dumper accident

डंपर अपघातात विलास कुलकर्णी यांचे निधन | Vilas Kulkarni dies in dumper accident

डंपर अपघातात विलास कुलकर्णी यांचे निधन | Vilas Kulkarni dies in dumper accident

शिराळा : येथील गोरक्षनाथ मंदिरा समोरील फाट्यावर डंपर आणि दुचाकीची  धडक होऊन शिराळा येथील विलास वसंतराव  कुलकर्णी ( वय ७०) हे जागीच ठार झाले. 

डंपर अपघातात विलास कुलकर्णी यांचे निधन | Vilas Kulkarni dies in dumper accident

 ही घटना  दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची प्राथमिक माहिती अशी की मालवाहू डंपर बिऊर कडून पेठ नाक्याच्या दिशेने निघाला होता. तर दुचाकीवरून विलास कुलकर्णी (गुरुजी) हे शिराळा हून मांगलेच्या दिशेने निघाले होते. गोरक्षनाथ मंदिरा समोरील बायपास रस्त्यावरील चौकात या दोन वाहनांच्या मध्ये धडक झाली. त्यात  कुलकर्णी हे जागीच ठार झाले.त्यांचा मृतदेह  शवविच्छेदनासाठी शिराळा  येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात  आला आहे. याबाबत अधिक तपास शिराळा पोलीस  करत आहेत.

डंपर अपघातात विलास कुलकर्णी यांचे निधन | Vilas Kulkarni dies in dumper accident

ही बातमी अजून अपडेट होणार आहे.

Post a Comment

0 Comments