सोसायटीचा विजय आत्मविश्वास वाढवणारा- माजी मंत्री शिवाजीराव नाईक| Victory of the society boosts confidence - Former Minister Shivajirao Naik
सोसायटीचा विजय आत्मविश्वास वाढवणारा- माजी मंत्री शिवाजीराव नाईक| Victory of the society boosts confidence - Former Minister Shivajirao Naik
शिराळा :रिळे सेवा सोसायटी निवडणुकीत मिळालेला विजय हा कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवणारा आहे. सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत करा असे प्रतिपादन माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी केले .
सोसायटीचा विजय आत्मविश्वास वाढवणारा- माजी मंत्री शिवाजीराव नाईक| Victory of the society boosts confidence - Former Minister Shivajirao Naik
रिळे (ता. शिराळा) येथील सेवा सोसायटी निवडणूक माजी मंत्री शिवाजीराव नाईक व जिल्हा बँक संचालक सत्यजित देशमुख यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनेलचे सर्व १३ जागा जिंकून एकतर्फी विजय संपादन केला. त्या सर्व विजयी उमेदवारांचे स्वागत माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी शिराळा येथे केले .
सोसायटीचा विजय आत्मविश्वास वाढवणारा- माजी मंत्री शिवाजीराव नाईक| Victory of the society boosts confidence - Former Minister Shivajirao Naik
यावेळी नाईक म्हणाले, रिळे येथील कार्यकर्तानी शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतल्याने या निवडणुकीत यश संपादन झाले आहे. ही निवडणूक विरोधकांनी प्रतिष्ठेची केली होती. शेतकऱ्यांच्या हिताची भूमिका विरोधकांची नसल्यामुळे सभासदांनी त्यांची जागा त्यांना दाखवून दिली आहे. निवडून आलेल्या उमेदवारांनी मिळालेल्या संधीचा उपयोग शेतकऱ्यांसाठी करा व सेवा सोसायटीच्या माध्यमातून लोकांना चांगली सेवा देण्यासाठी प्रयत्नशील रहावे.
सोसायटीचा विजय आत्मविश्वास वाढवणारा- माजी मंत्री शिवाजीराव नाईक| Victory of the society boosts confidence - Former Minister Shivajirao Naik
यावेळी विजयी उमेदवार दिपक खामकर,विष्णु खोत, बापु पाटील ,दिपक पाटील, कृष्णदेव पाटील ,संपत पाटील ,शिवाजी पाटील,प्रकाश सपकाळ, हिराबाई मस्के,सुनंदा पाटील, चंद्रकांत गुरव, विमल डिसले, सर्जेराव आढाव यांचा नाईक यांनी सत्कार केला.
सोसायटीचा विजय आत्मविश्वास वाढवणारा- माजी मंत्री शिवाजीराव नाईक| Victory of the society boosts confidence - Former Minister Shivajirao Naik
''मारू का हवा'' चित्रपट पाहण्यासठी STAR 5.LIVE APP डाऊनलोड करा आणी घ्या घर बसल्या
धम्माल विनोदी चित्रपटाची मजा लुटा आणि पोटभर हसा .
पहा या चित्रपटाची झलक फक्त आपल्यासाठीच
''मारू का हवा'' आता STAR 5.LIVE APP वर प्रदर्शित| Maru ka hawa Display on STAR 5.LIVE APP
''मारू का हवा'' चित्रपट पहा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.
आपणाला मनोरंजना बरोबर बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी
पहिल्या लकी ड्रॉ ची प्रश्नमंजुषा सोमवार १३ डिसेंबर ते रविवार १९ डिसेंबर २०२१
महिलासाठी - खण साडी
पुरुषांच्यासाठी - मनगटी घड्याळ
लहान मुलांच्यासाठी- स्कुल बॅग
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या पहिल्या २५ भाग्यवान स्पर्धकांचा लकी ड्रॉ च्या ठिकाणी ''मारू का हवा'' चे दिग्दर्शक व कलाकार यांच्या हस्ते सत्कार होईल.
ही सोडत लकी ड्रॉ पद्धतीने प्रत्येक आठवड्याला काढली जाईल.
पहिला लकी ड्रॉ रविवार १९ डिसेंबर २०२१
मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"
कोरोनता कोण आपलं होत .....पहा मराठी लघुचित्रपट कहर
मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी
प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग २
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग ३
पर्यटन सारथी राज्यस्तरीय महा प्रश्नमंजुषा भाग ४
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री महा प्रश्नमंजुषा भाग ५
शिव सामान्यज्ञान स्पर्धा भाग ६
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
तुमच्या नावाच्या प्रमाणपत्राला प्रेस करून डाऊनलोड करा.
0 Comments