BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

वैशाली नेर्लेकर यांची अमेरिकेत होणाऱ्या परिषदेसाठी चौथ्यांदा निवड| Vaishali Nerlekar Selection for the fourth time in the United States For the conference

शिराळा: चिंचेवाडी (ता. शिराळा) या गावच्या  नेर्लेकर  कुटुंबीयांनी मुंबईत  विमा कंपनीच्या माध्यमातून सलग  अठरा वर्षात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांची अमेरिका येथे होणाऱ्या विमा परिषदेसाठी चौथ्यांदा निवड होणे ही तालुक्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे  प्रतिपादन माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी केले. 

वैशाली नेर्लेकर यांची अमेरिकेत होणाऱ्या  परिषदेसाठी चौथ्यांदा निवड| Vaishali Nerlekar Selection for the fourth time in the United States For the conference

शिराळा येथे यशवंत दूध संघाचे संचालक राजाराम नेर्लेकर व वैशाली नेर्लेकर यांनी विमा कंपनीमध्ये उल्लेखनीय काम केल्याबद्दल अमेरिका येथे होणाऱ्या विमा परिषदेसाठी त्यांची चौथ्यांदा निवड झाल्याबद्दल माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्या हस्ते  सत्कार करण्यात आला. .

वैशाली नेर्लेकर यांची अमेरिकेत होणाऱ्या  परिषदेसाठी चौथ्यांदा निवड| Vaishali Nerlekar Selection for the fourth time in the United States For the conference

  यावेळी  नाईक म्हणाले,वैशाली नेर्लेकर यांनी सर्वसामान्य लोकांपर्यंत विमा कंपनीच्या सर्व योजना पोहोचवण्याचे काम करून त्यांना आधार दिला आहे. त्या माध्यमातून माथाडी क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली आहे. सध्या (एम डी आर टी) चेअरमन क्लब या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी कोरोना  काळात ही मोठे  काम करून सामान्य लोकांना न्याय देण्याचे काम केले आहे. त्यांच्या या  उत्कृष्ट कामामुळे  त्यांची विमा कंपनीकडून अमेरिकेमध्ये होणाऱ्या विमा परिषदेसाठी चौथ्यादा निवड झाली आहे.

वैशाली नेर्लेकर यांची अमेरिकेत होणाऱ्या  परिषदेसाठी चौथ्यांदा निवड| Vaishali Nerlekar Selection for the fourth time in the United States For the conference

वैशाली  यांनी केलेल्या सामाजिक कार्याबद्दल यापूर्वी  अलका कुबल, मायाताई मोरे ,आशा काळे, शिवाजीराव देशमुख, जितेंद्र आव्हाड, पृथ्वीराज चव्हाण, एकनाथ शिंदे, सिंधुताई सपकाळ, माथाडी कामगार नेते पोपट पाटील ,नरेंद्र पाटील  यांच्या हस्ते  त्यांना सन्मानित केले आहे. 

वैशाली नेर्लेकर यांची अमेरिकेत होणाऱ्या  परिषदेसाठी चौथ्यांदा निवड| Vaishali Nerlekar Selection for the fourth time in the United States For the conference

       यावेळी काळूंद्रे माजी सरपंच आनंदराव पाटील, सौ सुनंदा नाईक, सौ वेदांतिका नाईक ,राजाराम  नेर्लेकर उपस्थित होते.

वैशाली नेर्लेकर यांची अमेरिकेत होणाऱ्या  परिषदेसाठी चौथ्यांदा निवड| Vaishali Nerlekar Selection for the fourth time in the United States For the conference

 ''मारू का हवा'' चित्रपट पाहण्यासठी STAR 5.LIVE APP डाऊनलोड करा आणी घ्या घर बसल्या

धम्माल विनोदी चित्रपटाची मजा लुटा आणि पोटभर हसा  .

पहा या चित्रपटाची झलक फक्त आपल्यासाठीच 

 ''मारू का हवा'' आता STAR 5.LIVE APP वर प्रदर्शित| Maru ka hawa Display on STAR 5.LIVE APP

 ''मारू का हवा''  चित्रपट पहा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.

आपणाला मनोरंजना बरोबर बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी 

पहिल्या  लकी ड्रॉ ची प्रश्नमंजुषा सोमवार १३ डिसेंबर ते रविवार १९ डिसेंबर २०२१  

महिलासाठी - खण साडी

पुरुषांच्यासाठी - मनगटी घड्याळ

लहान मुलांच्यासाठी- स्कुल बॅग

या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या पहिल्या २५ भाग्यवान स्पर्धकांचा लकी ड्रॉ च्या ठिकाणी  ''मारू का हवा''  चे दिग्दर्शक व कलाकार यांच्या हस्ते सत्कार होईल.  

ही सोडत लकी ड्रॉ पद्धतीने  प्रत्येक आठवड्याला काढली जाईल.

पहिला लकी ड्रॉ रविवार १९ डिसेंबर २०२१  

आता खरच याची गरज आहे- टमरेल मराठी लघु चित्रपट 

  माझ्या विविध भूमिकांची झलक फक्त तुमच्यासाठी  

मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"

कोरोनता कोण आपलं होत  .....पहा मराठी लघुचित्रपट कहर 

मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी  

प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं  सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖     
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            

Post a Comment

0 Comments