BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

जनरल बिपिन रावत यांना श्रद्धांजली|Tribute to General Bipin Rawat

 जनरल बिपिन रावत यांना श्रद्धांजली|Tribute to General Bipin Rawat


 जनरल बिपिन रावत यांना श्रद्धांजली|Tribute to General Bipin Rawat

 

शिराळा:भारताच्या तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख असलेल्या सी. डी.एस. जनरल बिपिन रावत यांच्या निधनाने भारतीय सैन्य दलाची आणि पर्यायाने देशाची अपरिमित हानी झाली असल्याचे मत निवृत्त सुभेदार बाजीराव देशमुख यांनी व्यक्त केले.

 जनरल बिपिन रावत यांना श्रद्धांजली|Tribute to General Bipin Rawat

येथील मारीमी चौकात आजी - माजी सैनिक सेवाभावी संघटनेच्या वतीने हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये निधन झालेल्या सी.डी.एस. जनरल बिपिन रावत व त्यांच्या सोबत इतर मृत्युमुखी पडलेल्या अधिकाऱ्यांच्या श्रद्धांजलीचा कार्यक्रमावेळी ते बोलत होते. नगराध्यक्षा सौ प्रतिभा पवार, संघटनेचे ज्येष्ठ सल्लागार कॅप्टन रामचंद्र मानकर प्रमुख उपस्थित होते.

निवृत्त लष्कर अधिकारी पी. आर. पोतदार, अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष वि

 जनरल बिपिन रावत यांना श्रद्धांजली|Tribute to General Bipin Rawat

 

नायक गायकवाड, बी. टी. निकम, सचिव शंकरराव गायकवाड, सुभेदार राजाराम पाटील, सुभेदार तामगुडे, अमृत पाटील, शिवकुमार आवटे यांनी श्रद्धांजली पर मनोगत व्यक्त केले.

 जनरल बिपिन रावत यांना श्रद्धांजली|Tribute to General Bipin Rawat

संघटनेचे उपाध्यक्ष ज्योतिर्लिंग पाटील, खजिनदार दिलीप खोत, संस्थेचे सर्व संचालक व सदस्य, श्रीराम नांगरे, बाबासो गायकवाड, रोहन म्हेत्रे, रणजीत लोखंडे, दिनेश हसबनीस, गणपती मोरे, संभाजी गायकवाड यांच्यासह शिराळा शहरातील नागरिक उपस्थित होते. 

 जनरल बिपिन रावत यांना श्रद्धांजली|Tribute to General Bipin Rawat

 ''मारू का हवा'' चित्रपट पाहण्यासठी STAR 5.LIVE APP डाऊनलोड करा आणी घ्या घर बसल्या

धम्माल विनोदी चित्रपटाची मजा लुटा आणि पोटभर हसा  .

पहा या चित्रपटाची झलक फक्त आपल्यासाठीच 

 ''मारू का हवा'' आता STAR 5.LIVE APP वर प्रदर्शित| Maru ka hawa Display on STAR 5.LIVE APP

 ''मारू का हवा''  चित्रपट पहा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.

आपणाला मनोरंजना बरोबर बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी 

पहिल्या  लकी ड्रॉ ची प्रश्नमंजुषा सोमवार १३ डिसेंबर ते रविवार १९ डिसेंबर २०२१  

महिलासाठी - खण साडी

पुरुषांच्यासाठी - मनगटी घड्याळ

लहान मुलांच्यासाठी- स्कुल बॅग

या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या पहिल्या २५ भाग्यवान स्पर्धकांचा लकी ड्रॉ च्या ठिकाणी  ''मारू का हवा''  चे दिग्दर्शक व कलाकार यांच्या हस्ते सत्कार होईल.  

ही सोडत लकी ड्रॉ पद्धतीने  प्रत्येक आठवड्याला काढली जाईल.

पहिला लकी ड्रॉ रविवार १९ डिसेंबर २०२१  

आता खरच याची गरज आहे- टमरेल मराठी लघु चित्रपट 

  माझ्या विविध भूमिकांची झलक फक्त तुमच्यासाठी  


मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"

कोरोनता कोण आपलं होत  .....पहा मराठी लघुचित्रपट कहर 

 

  

मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी  

 

प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं  सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖     
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            

  

Post a Comment

0 Comments