BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळा पोलीस ठाण्याचा सन्माना हा खऱ्या अर्थाने पोलिसांचा बहुमान | The success of Shirala Police Station is a real honor for the police

शिराळा पोलीस ठाण्याचे यश हा खऱ्या अर्थाने पोलिसांचा बहुमान | The success of Shirala Police Station is a real honor for the police
शिराळा पोलीस ठाण्याचे यश हा खऱ्या अर्थाने पोलिसांचा बहुमान |
 The success of Shirala Police Station is a real honor for the police
 
शिराळा पोलीस ठाण्याला  देशपातळीवर मिळवलेला सन्मान  हा  खऱ्या अर्थाने पोलिसांचा बहुमान आहे.पोलिसांच्या बद्दल लोकांच्यात आत्मीयता वाढली तर नावलौकीक वाढण्यास मदत होते हे शिराळकरांनी सिद्ध केले आल्याचे प्रतिपादन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केले.

शिराळा पोलीस ठाण्याचे यश हा खऱ्या अर्थाने पोलिसांचा बहुमान | The success of Shirala Police Station is a real honor for the police

शिराळा येथील साई सांस्कृतिक हॉल मध्ये शिराळा पोलीस ठाण्याचा  देशातील सर्वोत्तम पोलीस ठाणे यादीत सातवा क्रमांक  आल्याबद्दल आयोजित कौतुक सोहळ्यात बोलत होते. 

   यावेळी विराज उद्योगसमूहाचे अध्यक्ष विराज नाईक, पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, पोलीस अधीक्षक दिक्षित गेडाम, अप्पर पोलीस अधीक्षक मनिषा दुबुले, उपविभागीय पोलिस अधीक्षक कृष्णात पिंगळे, पोलिस निरीक्षक सुरेश चिल्लावार यांची प्रमुख उपस्थिती होती.

शिराळा पोलीस ठाण्याचे यश हा खऱ्या अर्थाने पोलिसांचा बहुमान | The success of Shirala Police Station is a real honor for the police

  यावेळी  जयंत पाटील म्हणाले, शिराळा पोलीस ठाण्याचे यश हे सर्वांना प्रेरणादायी आहे. आय. एस.ओ मानांकनामुळे पोलीस ठाण्यांचा चेहरा मोहरा बदलू लागला आहे. त्यामुळे पोलीस ठाण्यात स्वच्छता व नीटनेटकेपणा आला आहे.  बदलत्या काळानुसार नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करत पोलीस प्रशासनाने आमूलाग्र बदल घडवले आहेत.शिराळा पोलीस ठाण्याला मिळालेला दर्जा काय ठेवण्याची जबाबदारी ही सर्वांची आहे. कोणावर  विनाकारण अन्याय होणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्यावी.

शिराळा पोलीस ठाण्याचे यश हा खऱ्या अर्थाने पोलिसांचा बहुमान | The success of Shirala Police Station is a real honor for the police

 विश्वजित कदम म्हणाले, महाराष्ट्रात सर्वोत्तम पोलीस ठाणे म्हणून शिराळा पोलीस ठाण्याची निवड झाली आहे. याचा सार्थ अभिमान असून यामुळे शिराळचीच  नव्हे तर सांगली जिल्ह्याची मान अभिमानाने उंचावली आहे. कोरोनाच्या काळात पोलीस प्रशासनाने केलेले काम उल्लेखनीय आहे.

शिराळा पोलीस ठाण्याचे यश हा खऱ्या अर्थाने पोलिसांचा बहुमान | The success of Shirala Police Station is a real honor for the police

  आमदार मानसिंगराव नाईक म्हणाले, पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार व कर्मचाऱ्यांनी केलेल्या  चांगल्या कामाचे हे फलित आहे. त्यांच्या कार्यकर्तुत्वाने शिराळा तालुक्याचे नाव देशपातळीवर झळकले आहे. शिराळा शहर व परिसरात तसेच प्रमुख मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी पालकमंत्री जयंतराव पाटील लवकरात लवकर पाठपुरावा करावा.

शिराळा पोलीस ठाण्याचे यश हा खऱ्या अर्थाने पोलिसांचा बहुमान | The success of Shirala Police Station is a real honor for the police

यावेळी विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया म्हणाले,सांगली जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्यांचा दर्जा चांगला आहे.शिराळा पोलीस ठाण्याला मिळालेला बहुमान हा सर्व कर्मचाऱ्यांना ऊर्जा देणारा आहे. येथील पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांचा प्रश्न मार्गी लागणे गरजेचे आहे.

शिराळा पोलीस ठाण्याचे यश हा खऱ्या अर्थाने पोलिसांचा बहुमान | The success of Shirala Police Station is a real honor for the police

प्रारंभी शिराळा पोलीस ठाण्याचा  देशातील सर्वोत्तम पोलीस ठाणे यादीत सातवा क्रमांक  आल्याबद्दल मंत्री जयंतराव पाटील,मंत्री विश्वजित कदम व आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते सर्व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

शिराळा पोलीस ठाण्याचे यश हा खऱ्या अर्थाने पोलिसांचा बहुमान | The success of Shirala Police Station is a real honor for the police

स्वागत व प्रास्ताविक पोलीस अधीक्षक दिक्षित गेडाम यांनी केले.यावेळी नगराध्यक्ष प्रतिभा पवार, उपनगराध्यक्ष विजय दळवी, मुख्याधिकारी योगेश पाटील,  पंचायत समितीचे उपसभापती बी. के. नायकवडी,विजयराव नलवडे, साधना पाटील, सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानदेव वाघ, किर्तीकुमार पाटील, महादेव कदम, विश्वास कदम, राजू निकम, बसवेश्वर शेटे, सुरेश चव्हाण, बाजार समितीच्या उपसभापती नंदाताई पाटील,सुनंदा सोनटक्के, संजय हिरवडेक्र, सुनील कवठेकर, उपस्थित होते.सूत्रसंचलन डॉ.सुरज चौगुले यांनी केले.  आभार अप्पर पोलीस अधीक्षक मनिषा दुबूले यांनी मानले.

शिराळा पोलीस ठाण्याचे यश हा खऱ्या अर्थाने पोलिसांचा बहुमान | The success of Shirala Police Station is a real honor for the police

अंत्री गणपती गीत 

 आता खरच याची गरज आहे- टमरेल मराठी लघु चित्रपट 

  माझ्या विविध भूमिकांची झलक फक्त तुमच्यासाठी  

मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"

कोरोनता कोण आपलं होत  .....पहा मराठी लघुचित्रपट कहर 

मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी  

प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं  सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖     
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            

Post a Comment

0 Comments