सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शिराळा तालुक्यातील पहिले अध्यक्ष | The first chairman of Sangli District Central Bank in Shirala taluka
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शिराळा तालुक्यातील पहिले अध्यक्ष | The first chairman of Sangli District Central Bank in Shirala taluka
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदाची पहिली संधी मांगले येथील .डॉ.आनंदराव तथा ए.बी. पाटील यांना मिळाली होती. संचालक,उपाध्यक्ष व अध्यक्ष ही पदे भूषवण्याची संधी पाटील यांना मिळाली होती.
चित्रपट पाहण्यासाठी पोस्टरवर क्लिक करा
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शिराळा तालुक्यातील पहिले अध्यक्ष | The first chairman of Sangli District Central Bank in Shirala taluka
१९८२ ला मांगलेच्या डॉ.आनंदराव तथा ए.बी. पाटील यांना अध्यक्षपदाची संधी वसंतदादा पाटील यांनी दिली होती. डॉ. ए. बी.पाटील हे शिवाजीराव देशमुख यांचे खांदे समर्थक होते. डॉ पाटील हे १९७९ ला संचालक म्हणून निवडुन गेले होते. त्यानंतर त्यांना १९८१ ते ८२ या काळात उपाध्यक्ष म्हणून व नंतर १९ ८२-८३ ला अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. त्यांच्या अध्यक्षपदाच्या कालावधीतच सांगलीतील जिल्हा परिषदेसमोर सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या भव्यदिव्य व टोलेजंग इमारत उभारणीचा शुभारंभ व बांधकाम पूर्ण झाले होते.
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शिराळा तालुक्यातील पहिले अध्यक्ष | The first chairman of Sangli District Central Bank in Shirala taluka
डॉ.पाटील हे मांगले प्राथमिक आरोग्य केंद्रात १९६५ ते १९८९ वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्याकडे असणाऱ्या कुशल नेतृत्व गुणामुळे त्यांना ही कामाची संधी मिळाली होती. २०१४ ला त्यांचे निधन झाले.
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शिराळा तालुक्यातील पहिले अध्यक्ष | The first chairman of Sangli District Central Bank in Shirala taluka
अंत्री गणपती गीत
मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"
कोरोनता कोण आपलं होत .....पहा मराठी लघुचित्रपट कहर
मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी
प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग २
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग ३
पर्यटन सारथी राज्यस्तरीय महा प्रश्नमंजुषा भाग ४
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री महा प्रश्नमंजुषा भाग ५
शिव सामान्यज्ञान स्पर्धा भाग ६
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
तुमच्या नावाच्या प्रमाणपत्राला प्रेस करून डाऊनलोड करा.
0 Comments