मुलाचा खून करून त्याची परस्पर विल्हेवाट लावल्याची वडिलांची तक्रार| The father complained that his son had been killed and disposed of
मुलाचा खून करून त्याची परस्पर विल्हेवाट लावल्याची वडिलांची तक्रार| The father complained that his son had been killed and disposed of
साडे तीन वर्षाच्या मुलाचा खून करून पत्नी प्राची सुशांत वाजे व बिळाशी येथील अमरसिंह पाटील यांनी त्याची परस्पर विल्हेवाट लावली असल्याची तक्रार मयत मननचे वडील सुशांत वाजे रा. वाळवा यांनी आष्टा पोलिसात दिली आहे.
मुलाचा खून करून त्याची परस्पर विल्हेवाट लावल्याची वडिलांची तक्रार| The father complained that his son had been killed and disposed of
बिळाशी ( ता. शिराळा )येथील अमरसिंह विश्वासराव पाटील सध्या रा.परेल मुंबई व प्राची सुशांत वाजे रा. वाळवा सध्या मुंबई यांच्यावर कु.मनन सुशांत वाजे वय तीन वर्षे सहा महिने याच्या खून प्रकरणी आष्टा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
मुलाचा खून करून त्याची परस्पर विल्हेवाट लावल्याची वडिलांची तक्रार| The father complained that his son had been killed and disposed of
याबाबत मयत मननचे वडील सुशांत सुधीर वाजे (वय ३३ ) याने फिर्याद दिली आहे. पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत सुशांत वाजे याने म्हटले आहे कि अमरसिंह पाटील व प्राची वाजे यांचे अनैतिक संबंध असल्याचा संशय आहे. पाटील याने ऑगस्ट २०२१ ते ६ नोव्हेंबर २०१२१ या कालावधीत प्राची ही माझी पत्नी असल्याचे माहित असून ही तिला फूस लावून अनैतिक संबंधासाठी मुलासह घरी ठेवले.
मुलाचा खून करून त्याची परस्पर विल्हेवाट लावल्याची वडिलांची तक्रार| The father complained that his son had been killed and disposed of
त्यांतर त्या दोघांनी मनन याचा खून करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रेत मुंबई येथून बिळाशी येथे आणून आम्हाला कोणतीही माहिती न देता त्याचे वाकुर्डे येथे दहन करून परस्पर विल्हेवाट लावली. मनन हा मुंबई येथे मरण पावला असताना तो बिळाशी येथे मृत्यू पावल्याची खोटी माहिती दिली जाता असल्याचे ही तक्रारीत म्हटले आहे.
मुलाचा खून करून त्याची परस्पर विल्हेवाट लावल्याची वडिलांची तक्रार| The father complained that his son had been killed and disposed of
''मारू का हवा'' चित्रपट पाहण्यासठी STAR 5.LIVE APP डाऊनलोड करा आणी घ्या घर बसल्या
धम्माल विनोदी चित्रपटाची मजा लुटा आणि पोटभर हसा .
पहा या चित्रपटाची झलक फक्त आपल्यासाठीच
''मारू का हवा'' आता STAR 5.LIVE APP वर प्रदर्शित| Maru ka hawa Display on STAR 5.LIVE APP
''मारू का हवा'' चित्रपट पहा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.
आपणाला मनोरंजना बरोबर बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी
पहिल्या लकी ड्रॉ ची प्रश्नमंजुषा सोमवार १३ डिसेंबर ते रविवार १९ डिसेंबर २०२१
महिलासाठी - खण साडी
पुरुषांच्यासाठी - मनगटी घड्याळ
लहान मुलांच्यासाठी- स्कुल बॅग
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या पहिल्या २५ भाग्यवान स्पर्धकांचा लकी ड्रॉ च्या ठिकाणी ''मारू का हवा'' चे दिग्दर्शक व कलाकार यांच्या हस्ते सत्कार होईल.
ही सोडत लकी ड्रॉ पद्धतीने प्रत्येक आठवड्याला काढली जाईल.
पहिला लकी ड्रॉ रविवार १९ डिसेंबर २०२१
मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"
कोरोनता कोण आपलं होत .....पहा मराठी लघुचित्रपट कहर
मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी
प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग २
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग ३
पर्यटन सारथी राज्यस्तरीय महा प्रश्नमंजुषा भाग ४
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री महा प्रश्नमंजुषा भाग ५
शिव सामान्यज्ञान स्पर्धा भाग ६
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
तुमच्या नावाच्या प्रमाणपत्राला प्रेस करून डाऊनलोड करा.
0 Comments