BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

स्लो सायकल स्पर्धा |Slow cycle competition

 स्लो सायकल स्पर्धा |Slow cycle competition 



 स्लो सायकल स्पर्धा |Slow cycle competition 

 

शिराळा शहराचे व पर्यायाने शहरातील नागरिकांच्या  आरोग्याची पत सुधारून त्याचा दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने माझी वसुंधरा अभियान अंतर्गत श्री. शिव छत्रपती विद्यालय मैदानावर शिराळा शहरातील माध्यमिक शाळांमधील इयत्ता ७ वी ते ९ वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी  स्लो सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

 स्लो सायकल स्पर्धा |Slow cycle competition 

  

या स्पर्धेत श्री. शिवछत्रपती विद्यालय, सदगुरू आश्रम शाळा, न्यू इंग्लिश स्कूल, कन्या शाळा, भारतीय माध्यमिक विद्यालय या शाळांनी आपला सहभाग नोंदवला.

या स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी कु. संस्कार सुनील कांबळे ( प्रथम)

 कु. प्रज्वल जालिंदर पाटील (द्वितीय)

 सदगुरू आश्रम शाळेचचा अरमान गुलाब हुसेन घाशी ( तृतीय)

 श्री. शिवछत्रपती विद्यालयाचा  समर्थ संताजी निकम ( चतुर्थ) 

 न्यू  इंग्लिश स्कूलची  तेजल सुशांत माळी (पाचवा) 

 स्लो सायकल स्पर्धा |Slow cycle competition 

 

यावेळी नगराध्यक्षा सौ. प्रतिभा पवार, मुख्याधिकारी योगेश पाटील, नगरसेविका सुनंदा सोनटक्के, माजी उपनगराध्यक्ष कीर्तीकुमार पाटील, नगरसेवक उत्तमराव डांगे, अभिजित नाईक, नगरसेविका सीमा कदम, सर्व शाळांचे शिक्षक, शिराळा नगरपंचायतचे सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. सर्व विजेत्यांना शिराळा नगरपंचायत मार्फत सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र व झाड बक्षीस म्हणून देण्यात आले. 

 माझी वसुंधरा अभियान अंतर्गत सर्व विजेत्यांना शहराचे पर्यावरण दूत म्हणून घोषित करण्यात आले. हे पर्यावरण दूत शिराळा शहर स्वच्छ,सुंदर, हरित व प्रदूषण मुक्त बनवण्यासाठी सहकार्य करतील 

 

नगराध्यक्षा  प्रतिभा पवार 


अंत्री गणपती गीत 

 आता खरच याची गरज आहे- टमरेल मराठी लघु चित्रपट 

  माझ्या विविध भूमिकांची झलक फक्त तुमच्यासाठी  


मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"

कोरोनता कोण आपलं होत  .....पहा मराठी लघुचित्रपट कहर 

 

  

मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी  

 

प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं  सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖     
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            

   

Post a Comment

0 Comments