BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

सहा वर्षाच्या मुलीचा विहिरीत बुडून मृत्यू | Six-year-old girl drowns in well

 सहा वर्षाच्या मुलीचा विहिरीत बुडून मृत्यू | Six-year-old girl drowns in well


 सहा वर्षाच्या मुलीचा विहिरीत बुडून मृत्यू | Six-year-old girl drowns in well

 

ऐतवङे खुर्द ता. वाळवा  येथे  चौगुले मळ्यात  वैशाली रामचंद्र शिंदे  या उस तोडणी मजुराच्या  सहा वर्षे वयाच्या मुलीचा  विहिरीत पाय घसरून पडल्याने बुडून  मुत्यू झाला.

चित्रपट पाहण्यासाठी पोस्टरवर क्लिक करा



 सहा वर्षाच्या मुलीचा विहिरीत बुडून मृत्यू | Six-year-old girl drowns in well

याबाबत वडील  कोंङीबा रामचंद्र शिंदे यांनी कुरळप  पोलिसात फिर्याद  दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ऐतवङे खुर्द गावातील चौगुले मळ्यात शिंगणापूर (पिंपरी) ता.माण .जि .सातारा  येथील  उसतोङ मजुर राहिले आहेत. आज दुपारच्या  सुमारास  वैशाली  कळशी घेवून खोपटा पासुन जवळ असणाऱ्या सर्जेराव रामचंद्र चौगुले यांच्या शेतातील  विहीरीवरती पाणी आण्यासाठी गेली असता विहीरत पाय घसरून पडल्याने बुडून मृत्यू झाला.  पुढील तापस  कुरळप पोलिस करत आहेत. 

 

 सहा वर्षाच्या मुलीचा विहिरीत बुडून मृत्यू | Six-year-old girl drowns in well

अंत्री गणपती गीत 

 आता खरच याची गरज आहे- टमरेल मराठी लघु चित्रपट 

  माझ्या विविध भूमिकांची झलक फक्त तुमच्यासाठी  


मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"

कोरोनता कोण आपलं होत  .....पहा मराठी लघुचित्रपट कहर 

 

  

मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी  

 

प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं  सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖     
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            

  


Post a Comment

0 Comments