कापूसखेडच्या शहाजीराव पाटील यांचे निधन| Shahajirao Patil of Kapuskhed passed away

कापूसखेड (ता. वाळवा ) येथील शहाजीराव वसंतराव नांगरे-पाटील (वय ७७ ) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले.
कापूसखेडच्या शहाजीराव पाटील यांचे निधन| Shahajirao Patil of Kapuskhed passed away
ते इस्लामपूर येथील विद्युत मंडळाचे सेवानिवृत्त वरिष्ठ अकौंटंट होते. त्यांच्या पश्चाता दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवार (ता. ३०) रोजी कापूसखेड येथे सकाळी ९ वाजता आहे.
कापूसखेडच्या शहाजीराव पाटील यांचे निधन| Shahajirao Patil of Kapuskhed passed away
ते किर्लोस्करवाडी येथील किर्लोस्कर कारखान्याचे सिनिअर परचेस मॅनेजर संदीप पाटील व अभिनेते सागर पाटील यांचे वडील होत.

0 Comments