रिळे सेवासोसायटीच्या अध्यक्षपदी संपतराव पाटील| Sampatrao Patil as the President of Relay Service Society

शिराळा : रिळे (ता. शिराळा ) येथील सहकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी संपतराव पाटील तर उपाध्यक्ष पदी बापू पाटील यांची निवड झाली.
रिळे सेवासोसायटीच्या अध्यक्षपदी संपतराव पाटील| Sampatrao Patil as the President of Relay Service Society
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विकास माळी यांनी काम पाहिले. 'रिळे सर्व सोसायटी' विरोधात शिवाजीराव नाईक, सत्यजीत देशमुख प्रणित 'शेतकरी विकास पँनेल' अशी लढत काही दिवसांपूर्वी झाली होती. सदरच्या निवडणूकीत शेतकरी विकास पँनेलने सर्वच्या सर्व १३ जागांवर विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले होते.
रिळे सेवासोसायटीच्या अध्यक्षपदी संपतराव पाटील| Sampatrao Patil as the President of Relay Service Society
दरम्यान संचालक पदी निवड झालेल्या कृष्णदेव पाटील, दिपक खामकर, दिपक पाटील, विष्णू खोत,शिवाजी पाटील, प्रकाश सपकाळ, चंद्रकांत गुरव,विमल डिसले,सुनंदा पाटील, हिराबाई मस्के आदींचा सरपंच आशा आढाव, उपसरपंच बाजीराव सपकाळ, अँडव्हकेट जी.एल.पाटील, आनंदराव सपकाळ, बापू पाटील, भरत सुतारदिलीप पाटील, शिवाजी पाटील, कृष्णा सुतार, शशीकांत नाठवडे,दादासो पवार, मधुकर डवरी,महेश खामकर आदींनी त्यांचा सन्मान केला.

0 Comments