BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

माणसातील देव शोधण्याचा विचार संत गाडगे बाबांनी दिला-संजय बनसोडे |Saint Gadge Baba gave the idea of finding God in man - Sanjay Bansode

शिराळा :"माणसातील देव शोधण्याचा विचार संत गाडगे बाबांनी दिला.गरीब माणूस  हा त्यांच्या कामाचा केंद्रबिंदू होता.गाडगे बाबांनी अंधश्रध्दा निर्मूलनाचे डोंगराएवढे काम केले होते,त्यांचा वारसा पुढे नेण्यासाठी कटिबध्द राहू या," असे मत महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव संजय बनसोडे यांनी केले.

माणसातील देव शोधण्याचा विचार संत गाडगे बाबांनी दिला-संजय बनसोडे |Saint Gadge Baba gave the idea of finding God in man - Sanjay Bansode

शिरशी (ता.शिराळा) येथील श्री भैरवनाथ विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या संत गाडगे बाबा यांच्या स्मृतिदिनी कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  सरपंच एम. बी. भोसले होते.

  स्वातंत्र्य अमृत महोत्सव निमित्त रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.  त्याचे संयोजन सौ.पी.बी .ताटे,सौ .के. डी. पाटील,सौ. एस. एम. जाधव यांनी केले.

माणसातील देव शोधण्याचा विचार संत गाडगे बाबांनी दिला-संजय बनसोडे |Saint Gadge Baba gave the idea of finding God in man - Sanjay Bansode
 
स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक अरविंद गायकवाड यांनी केले.पी.एस. रोकडे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.प्रज्ञा महिंद,मृणाली  माने या विद्यार्थिनींची भाषणे झाली.. वसंत अंतू महिंद,बापूसाहेब जाधव,अरविंद पाटील उपस्थित होते.पी. टी. हावळ यांनी सूत्रसंचालन केले. एस. व्ही.पाटील यांनी आभार मानले.

माणसातील देव शोधण्याचा विचार संत गाडगे बाबांनी दिला-संजय बनसोडे |Saint Gadge Baba gave the idea of finding God in man - Sanjay Bansode

 ''मारू का हवा'' चित्रपट पाहण्यासठी STAR 5.LIVE APP डाऊनलोड करा आणी घ्या घर बसल्या

धम्माल विनोदी चित्रपटाची मजा लुटा आणि पोटभर हसा  .

पहा या चित्रपटाची झलक फक्त आपल्यासाठीच 

 ''मारू का हवा'' आता STAR 5.LIVE APP वर प्रदर्शित| Maru ka hawa Display on STAR 5.LIVE APP

 ''मारू का हवा''  चित्रपट पहा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.

आपणाला मनोरंजना बरोबर बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी  

महिलासाठी - खण साडी

पुरुषांच्यासाठी - मनगटी घड्याळ

लहान मुलांच्यासाठी- स्कुल बॅग

या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या पहिल्या २५ भाग्यवान स्पर्धकांचा लकी ड्रॉ च्या ठिकाणी  ''मारू का हवा''  चे दिग्दर्शक व कलाकार यांच्या हस्ते सत्कार होईल.   

आता खरच याची गरज आहे- टमरेल मराठी लघु चित्रपट 

  माझ्या विविध भूमिकांची झलक फक्त तुमच्यासाठी  

मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"

कोरोनता कोण आपलं होत  .....पहा मराठी लघुचित्रपट कहर 

मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी  

प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं  सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖     
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            

Post a Comment

0 Comments