BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

त्या संशयिताना पोलीस कोठडी | Police custody to them

त्या संशयिताना पोलीस कोठडी | Police custody to them

चित्रपट पाहण्यासाठी पोस्टरवर क्लिक करा

त्या संशयिताना पोलीस कोठडी | Police custody to them

येलूर (ता.वाळवा)  येथील अनैतिक संबंधाच्या संशयावरून रणजीत रमेश पाटील  याच्या  खून प्रकरणी अटक केलेल्या  आनंदराव सावळा पाटील (वय ७७)  व अमोल आनंदराव पाटील (वय २७) रा.येलूर यांना  न्यायालयात हजर केले असता ११ तारखे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

त्या संशयिताना पोलीस कोठडी | Police custody to them

 ही घटना सोमवारी  दुपारी येलूर येथील वारणा बाजारच्या समोर घडली होती .  याबाबत प्रवीण शंकर पाटील रा येलूर यांनी पोलिसात फिर्याद दिली होती.  मृत रणजीत पाटील याचे आपल्या सुनेशी अनैतिक संबंध असल्याचा संशय  सासरा आनंदराव पाटील व पती अमोल पाटील यांनी  काल  सोमवारी रणजीत हा दुपारी चौकात आला असता या दोघांनी त्याच्यावर कोयत्याने व कुर्‍हाडीने माने वरती वार केल्याने त्याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे संशयित म्हणून आनंदराव सावळा पाटील  व अमोल आनंदराव पाटील  यांना कुरळप पोलिसांनी अटक केली होती.

त्या संशयिताना पोलीस कोठडी | Police custody to them

अंत्री गणपती गीत 

 आता खरच याची गरज आहे- टमरेल मराठी लघु चित्रपट 

  माझ्या विविध भूमिकांची झलक फक्त तुमच्यासाठी  


मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"

कोरोनता कोण आपलं होत  .....पहा मराठी लघुचित्रपट कहर 

 

  

मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी  

 

प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं  सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖     
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            

  


Post a Comment

0 Comments