चित्रपट पाहण्यासठी STAR 5.LIVE APP डाऊनलोड करा आणी घ्या घर बसल्या
धम्माल विनोदी चित्रपटाची मजा लुटा आणि पोटभर हसा .
पहा या चित्रपटाची झलक फक्त आपल्यासाठीच
''मारू का हवा'' आता STAR 5.LIVE APP वर प्रदर्शित| Maru ka hawa Display on STAR 5.LIVE APP
''मारू का हवा'' चित्रपट पहा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.
आपणाला मनोरंजना बरोबर बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी
पहिल्या लकी ड्रॉ ची प्रश्नमंजुषा सोमवार १३ डिसेंबर ते रविवार १९ डिसेंबर २०२१
महिलासाठी - खण साडी
पुरुषांच्यासाठी - मनगटी घड्याळ
लहान मुलांच्यासाठी- स्कुल बॅग
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या पहिल्या २५ भाग्यवान स्पर्धकांचा लकी ड्रॉ च्या ठिकाणी ''मारू का हवा'' चे दिग्दर्शक व कलाकार यांच्या हस्ते सत्कार होईल.
ही सोडत लकी ड्रॉ पद्धतीने प्रत्येक आठवड्याला काढली जाईल.
पहिला लकी ड्रॉ रविवार १९ डिसेंबर २०२१
शिराळा शहर परिट समाज मंदिरात झालेल्या बैठकीत ह्या निवडी जाहीर करण्यात आल्या.
यावेळी सांगली जिल्हा उपाध्यक्षपदी अंकुश गणपती रसाळ ( मांगले),जिल्हा सदस्यपदी बाळासाहेब वसंत परिट ( इंग्रुळ ), महिला तालुका अध्यक्षपदी सौ.मनिषा गोरख माने (पणुब्रे), दक्षिणविभाग तालुका उपाध्यक्षपदी अवधूत परिट ( मांगले), सदस्यपदी शशिकांत पाटील ( खराळे) ,अर्जुन परिट ( चिंचोली) , सुभाष जाधव (वाकुर्डे बुद्रुक) यांची निवड करण्यात आली.
यावेळीदत्तात्रय बन्ने,संताजी शिंदे, रमेश यादव, संतोष यादव,नथूराम परिट,शहाजी रसाळ, डाॅ.गोरख माने,सौ.सत्यभामा यादव, हणमंत यादव,हणमंत यादव,सचिन यादव, नितीन यादव, महेश रसाळ, अनिकेत दळवी, संजय रसाळ, महादेव यादव उपस्थित होते.
अंत्री गणपती गीत
मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"
कोरोनता कोण आपलं होत .....पहा मराठी लघुचित्रपट कहर
मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी
प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग २
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग ३
पर्यटन सारथी राज्यस्तरीय महा प्रश्नमंजुषा भाग ४
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री महा प्रश्नमंजुषा भाग ५
शिव सामान्यज्ञान स्पर्धा भाग ६
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
तुमच्या नावाच्या प्रमाणपत्राला प्रेस करून डाऊनलोड करा.
0 Comments