शिराळा:कुस्ती हा महाराष्ट्राच्या मातीतील अत्यंत महत्वाचा खेळ मानला असुन रेड गावाने या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करून कुस्तीची जपणूक करण्याचे काम केले असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी केली.
रेड (ता शिराळा) येथील पै. विशाल जाधव यांनी वारणा दूध संघ मानधन कुस्ती स्पर्धेत ९६ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक मिळविला त्याबद्दल सत्कार प्रसंगी बोलत होते.
यावेळी नाईक पुढे म्हणाले, शिराळा सारख्या डोंगरी तालुक्यातून कुस्ती क्षेत्रामध्ये अनेक खेळाडू यापूर्वी राज्यपातळीवर चमकले आहेत. अनेकांना शासकीय नोकऱ्या मिळालेल्या आहेत. रेड गावाने क्रीडा क्षेत्रामधील परंपरा पूर्वीपासून जोपासली आहे. पैलवान शिवाजी जाधव यांनी कुस्तीच्या माध्यमातून ती अखंडपणे सुरू ठेवली आहे .प्रतीक पाटील रेड याने ५५ किलो वाजनि गटात द्वितीय क्रमांक मिळवला आहे.
यावेळी पै.शिवाजी जाधव,संभाजी जाधव,संजय सोनवणे उपस्थित होते.
पै. विशाल जाधव वारणा मानधन कुस्ती स्पर्धेत ९६ किलो वजनी गटात प्रथम| Pa. Vishal Jadhav won first place in 96 kg weight category in Warna honorary wrestling competition
''मारू का हवा'' चित्रपट पाहण्यासठी STAR 5.LIVE APP डाऊनलोड करा आणी घ्या घर बसल्या
धम्माल विनोदी चित्रपटाची मजा लुटा आणि पोटभर हसा .
पहा या चित्रपटाची झलक फक्त आपल्यासाठीच
''मारू का हवा'' आता STAR 5.LIVE APP वर प्रदर्शित| Maru ka hawa Display on STAR 5.LIVE APP
''मारू का हवा'' चित्रपट पहा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.
आपणाला मनोरंजना बरोबर बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी
पहिल्या लकी ड्रॉ ची प्रश्नमंजुषा सोमवार १३ डिसेंबर ते रविवार १९ डिसेंबर २०२१
महिलासाठी - खण साडी
पुरुषांच्यासाठी - मनगटी घड्याळ
लहान मुलांच्यासाठी- स्कुल बॅग
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या पहिल्या २५ भाग्यवान स्पर्धकांचा लकी ड्रॉ च्या ठिकाणी ''मारू का हवा'' चे दिग्दर्शक व कलाकार यांच्या हस्ते सत्कार होईल.
ही सोडत लकी ड्रॉ पद्धतीने प्रत्येक आठवड्याला काढली जाईल.
पहिला लकी ड्रॉ रविवार १९ डिसेंबर २०२१
मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"
कोरोनता कोण आपलं होत .....पहा मराठी लघुचित्रपट कहर
मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी
प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग २
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग ३
पर्यटन सारथी राज्यस्तरीय महा प्रश्नमंजुषा भाग ४
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री महा प्रश्नमंजुषा भाग ५
शिव सामान्यज्ञान स्पर्धा भाग ६
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
तुमच्या नावाच्या प्रमाणपत्राला प्रेस करून डाऊनलोड करा.
0 Comments