BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

पुदेवाडी येथे एकास सर्पदंश | One snake bite at Pudewadi

 पुदेवाडी येथे एकास सर्पदंश | One snake bite at Pudewadi

   पुदेवाडी येथे एकास सर्पदंश | One snake bite at Pudewadi
 
शिराळा:  पुदेवाडी येथे ऊसतोड कामगारास सर्पदंश झाल्याने  त्यांच्यावर शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 पुदेवाडी येथे एकास सर्पदंश | One snake bite at Pudewadi

याबाबत समजलेली माहितीत अशी,  संजय सुरेश सोनवणे ( वय २२ रा.गोराने , ता. सिंदखेडा जि. धुळे ) हा आपल्या लोकांच्या समवेत  पुदेवाडी येथे  दुपारी दोनच्या दरम्यान ऊसतोड सुरू करत  होता. ही तोडणी सुरु असताना त्याच्या  पायास  सर्पदंश झाला.  त्याचेवर शिराळा  उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 पुदेवाडी येथे एकास सर्पदंश | One snake bite at Pudewadi

Post a Comment

0 Comments