BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळा येथे खासदार शरदचंद्र पवार यांचा 81 वा वाढदिवस साजरा | MP Sharad Chandra Pawar's 81st Birthday Celebration at Shirala

शिराळा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार  शरदचंद्र पवार यांचा 81 वा वाढदिवस शिराळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस मार्फत उत्साहात साजरा करण्यात आला.

वाढदिवस सोहळा पाहण्यासठी  शरद पवार यांच्या फोटोवर क्लिक करा
लोकांशी होणारा संवाद मला शक्ती देतो-शरद पवार  

 शिराळा येथे  खासदार  शरदचंद्र पवार यांचा 81 वा वाढदिवस साजरा | MP Sharad Chandra Pawar's 81st Birthday Celebration at Shirala

 तालुक्यात शिराळा, मांगले व शेडगेवाडी येथे कार्यकर्ते व नागरिकांसाठी वर्चुअल रॅलीचे (मुंबईतील वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण) पाहण्याचे आयोजन करण्यात आले होते. शिराळा येथे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक यांच्या हस्ते खासदार शरदचंद्र पवार यांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.

 शिराळा येथे  खासदार  शरदचंद्र पवार यांचा 81 वा वाढदिवस साजरा | MP Sharad Chandra Pawar's 81st Birthday Celebration at Shirala

 यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयराव नलवडे, संचालक दिनकरराव पाटील, विश्वास कदम, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हर्षद माने, नगराध्यक्ष प्रतिभा पवार, नगरसेवक किर्तीकुमार पाटील, गौतम पोटे, संजय हिरवडेकर, सुनंदा सोनटक्के, सुजाता इंगवले.

 शिराळा येथे  खासदार  शरदचंद्र पवार यांचा 81 वा वाढदिवस साजरा | MP Sharad Chandra Pawar's 81st Birthday Celebration at Shirala

 माजी सरपंच प्रमोद नाईक, माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव कदम, महिला तालुकाध्यक्ष साधना पाटील, शिराळा शहर राष्ट्रवादी अध्यक्ष सुनील कवठेकर, वैशाली कदम, वंदना यादव, दत्तात्रय नलवडे, महादेव डांगे, शिराळा शहर महिला राष्ट्रवादी अध्यक्ष रुपाली कदम, अक्षय कदम, शिराळा शहर युवक राष्ट्रवादी अध्यक्ष अमित गायकवाड, आदित्य शेटे, प्रणव पाटील, वैभव गायकवाड, शशिकांत पाटील, सचिन देसाई, सागर नलवडे, रघुनाथ यादव, वसीम मोमीन उपस्थित होते.

 शिराळा येथे  खासदार  शरदचंद्र पवार यांचा 81 वा वाढदिवस साजरा | MP Sharad Chandra Pawar's 81st Birthday Celebration at Shirala

चित्रपट पाहण्यासठी STAR 5.LIVE APP डाऊनलोड करा आणी घ्या घर बसल्या

धम्माल विनोदी चित्रपटाची मजा लुटा आणि पोटभर हसा  .

पहा या चित्रपटाची झलक फक्त आपल्यासाठीच 

 ''मारू का हवा'' आता STAR 5.LIVE APP वर प्रदर्शित| Maru ka hawa Display on STAR 5.LIVE APP

 ''मारू का हवा''  चित्रपट पहा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.

आपणाला मनोरंजना बरोबर बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी 

पहिल्या  लकी ड्रॉ ची प्रश्नमंजुषा सोमवार १३ डिसेंबर ते रविवार १९ डिसेंबर २०२१  

महिलासाठी - खण साडी

पुरुषांच्यासाठी - मनगटी घड्याळ

लहान मुलांच्यासाठी- स्कुल बॅग

या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या पहिल्या २५ भाग्यवान स्पर्धकांचा लकी ड्रॉ च्या ठिकाणी  ''मारू का हवा''  चे दिग्दर्शक व कलाकार यांच्या हस्ते सत्कार होईल.  

ही सोडत लकी ड्रॉ पद्धतीने  प्रत्येक आठवड्याला काढली जाईल.

पहिला लकी ड्रॉ रविवार १९ डिसेंबर २०२१  

 आता खरच याची गरज आहे- टमरेल मराठी लघु चित्रपट 

  माझ्या विविध भूमिकांची झलक फक्त तुमच्यासाठी  

मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"

कोरोनता कोण आपलं होत  .....पहा मराठी लघुचित्रपट कहर 

मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी  

प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं  सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖     
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            

Post a Comment

0 Comments