BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

रयत विज्ञान प्रदर्शनाचा शुभारंभ | Launch of Rayat Science Project

 रयत विज्ञान प्रदर्शनाचा शुभारंभ | Launch of Rayat Science Project

 रयत विज्ञान प्रदर्शनाचा शुभारंभ | Launch of Rayat Science Project

 

वाळवा: भवानीनगर( ता.वाळवा) येथील क्रांतिसिंह नाना पाटील विद्यालय व ज्युनिअर कॉलेज  येथे  हरिभाऊ सावंत यांच्या हस्ते रयत विज्ञान प्रदर्शनाचा शुभारंभ करण्यात आला.

 रयत विज्ञान प्रदर्शनाचा शुभारंभ | Launch of Rayat Science Project

यावेळी विज्ञान खेळणी,विज्ञान प्रकल्प,ग्रंथ प्रदर्शन अशा विविध प्रकल्पाचे नियोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात  पाचवी पासून दहावी पर्यंत सर्व विद्यार्थी सहभागी होते.प्रकल्पा अंतर्गत बाल साहीत्य,ऐतिहासिक साहीत्य,कथासंग्रह,इत्यादी संदर्भातील पुस्तके यांचा समावेश होता. 

 रयत विज्ञान प्रदर्शनाचा शुभारंभ | Launch of Rayat Science Project

 

कार्यक्रमासाठी  शंकर मोहीते,सुनिल सावंत,शिवाजी निकम, प्राचार्य एस.वाय.माळी,पर्यवेक्षक एम.ए.माने,डी.ए.नलवडे,सौ.ए.ए.पाटील,,सौ.एम बी.जगताप,पालक,शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.

 रयत विज्ञान प्रदर्शनाचा शुभारंभ | Launch of Rayat Science Project

 ''मारू का हवा'' चित्रपट पाहण्यासठी STAR 5.LIVE APP डाऊनलोड करा आणी घ्या घर बसल्या

धम्माल विनोदी चित्रपटाची मजा लुटा आणि पोटभर हसा  .

पहा या चित्रपटाची झलक फक्त आपल्यासाठीच 

 ''मारू का हवा'' आता STAR 5.LIVE APP वर प्रदर्शित| Maru ka hawa Display on STAR 5.LIVE APP

 ''मारू का हवा''  चित्रपट पहा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.

आपणाला मनोरंजना बरोबर बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी 

पहिल्या  लकी ड्रॉ ची प्रश्नमंजुषा सोमवार १३ डिसेंबर ते रविवार १९ डिसेंबर २०२१  

महिलासाठी - खण साडी

पुरुषांच्यासाठी - मनगटी घड्याळ

लहान मुलांच्यासाठी- स्कुल बॅग

या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या पहिल्या २५ भाग्यवान स्पर्धकांचा लकी ड्रॉ च्या ठिकाणी  ''मारू का हवा''  चे दिग्दर्शक व कलाकार यांच्या हस्ते सत्कार होईल.  

ही सोडत लकी ड्रॉ पद्धतीने  प्रत्येक आठवड्याला काढली जाईल.

पहिला लकी ड्रॉ रविवार १९ डिसेंबर २०२१  

आता खरच याची गरज आहे- टमरेल मराठी लघु चित्रपट 

  माझ्या विविध भूमिकांची झलक फक्त तुमच्यासाठी  


मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"

कोरोनता कोण आपलं होत  .....पहा मराठी लघुचित्रपट कहर 

 

  

मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी  

 

प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं  सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖     
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            

Post a Comment

0 Comments