BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

तीन गावात 72 लाखांच्या विकास कामांचा शुभारंभ| Launch of 72 lakh development works in three villages

तीन गावात 72 लाखांच्या विकास कामांचा शुभारंभ| Launch of 72 lakh development works in three villages 

मांगले, भाटशिरगाव व देववाडी (ता. शिराळा) येथे विविध 72 लाखांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ झाला

तीन गावात 72 लाखांच्या विकास कामांचा शुभारंभ| Launch of 72 lakh development works in three villages 

 

मांगले येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत दुरूस्त करणे या 32 लाख रुपये कामाचा शुभारंभ सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक व जिल्हा परिषद सदस्य अश्विनीताई नाईक यांच्या शुभहस्ते झाला. या वेळी तालुक्याच्या सभापती मनिषाताई गुरव, बाजार समितीच्या उपसभापती नंदाताई पाटील, सुरेश पाटील, जयवंत पाटील, दत्तात्रय पाटील, डॉ. सतिष पाटील, सरपंच मिनाताई बेंद्रे, माजी सरपंच राहूल पवार, उदय पाटील व राजू दशवंत, उपसरपंच धनाजी नरूटे, सदाशीव शिंदे, माजी उपसरपंच आबासो गावडे, अशोक शेवडे व संदीप तडाखे, पंडीत निकम, अक्षय व अमर पाटील, रणजीत चरापले, डॉ. नरेंद्र घड्याळे उपस्थित होते.

तीन गावात 72 लाखांच्या विकास कामांचा शुभारंभ| Launch of 72 lakh development works in three villages 

 


देववाडी येथे आमदार मानसिंगराव नाईक यांच्या स्थानिक विकास निधीतून 10 लाख रुपये खर्चाच्या लमाण तांडा समाज मंदिर कामाचे भूमीपूजन युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नाईक यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी सरपंच सचिन नांगरे, आनंदराव चव्हाण, विश्वास शेंडगे, प्रभाकर व विलास खोत, ग्रामपंचायत सदस्य सचिन खोत, रघुनाथ खोत उपस्थित होते. यावेळी कार्यकर्ते व ग्रामस्थ आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तीन गावात 72 लाखांच्या विकास कामांचा शुभारंभ| Launch of 72 lakh development works in three villages 

 


 भाटशिरगाव येथे लिंबार पाणंद रस्त्यावर दोन साकव बाधंणे या आमदार मानसिंगराव नाईक यांनी मंजूर केलेल्या 30 लाख रुपये खर्चाच्या कामाचा शुभारंभ युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा ध्यक्ष नाईक यांच्या हस्ते झाला. यावेळी सरपंच वैशाली आलुगडे, उपसरपंच शिवाजी पाटील, पुष्पा आलुगडे, संपत देशमुख, सहदेव पाटील, गणेश व मधुकर आलुगडे, समाधान व संपत देसाई आदी उपस्थित होते.

तीन गावात 72 लाखांच्या विकास कामांचा शुभारंभ| Launch of 72 lakh development works in three villages 

अंत्री गणपती गीत 

 आता खरच याची गरज आहे- टमरेल मराठी लघु चित्रपट 

  माझ्या विविध भूमिकांची झलक फक्त तुमच्यासाठी  


मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"

कोरोनता कोण आपलं होत  .....पहा मराठी लघुचित्रपट कहर 

 

  

मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी  

 

प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं  सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖     
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            

  

Post a Comment

0 Comments