BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

पश्चिम महाराष्ट्र कॅरम स्पर्धेत कोल्हापूरचा गौरव हुदले प्रथम:Kolhapur Gaurav Hudale first won the West Maharashtra Carrom Championship

शिराळा:येथे आयोजित पश्चिम महाराष्ट्र  कॅरम स्पर्धेत कोल्हापूरच्या  गौरव हुदले याने प्रथम क्रमांक पटकावला. 

पश्चिम महाराष्ट्र  कॅरम स्पर्धेत कोल्हापूरचा  गौरव हुदले प्रथम:Kolhapur Gaurav Hudale first won the West Maharashtra Carrom Championship 

 चॅम्पियन कॅरम ॲकॅडमी शिराळा यांच्यावतीने पृथ्वीसिंह नाईक यांच्या प्रेरणेने  या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते  करण्यात आले. या स्पर्धेसाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी या जिल्ह्यातील एकूण 90 खेळाडू सहभागी झाले होते. यासाठी  विश्वप्रतापसिंह नाईक, शिवकुमार आवटे, चिन्मय पोटे, विनायक पाटील, जालिंदर पाडळकर, शुभम देशमुख, ट्रायो फर्निचर फिरोज मुजावर, सचिन शेटे यांनी सहकार्य केले. 

पश्चिम महाराष्ट्र  कॅरम स्पर्धेत कोल्हापूरचा  गौरव हुदले प्रथम:Kolhapur Gaurav Hudale first won the West Maharashtra Carrom Championship 

पश्चिम महाराष्ट्र कॅरम या  स्पर्धेचे विजेते  

 गौरव हुदले कोल्हापूर (प्रथम)

 शाहिद बागवान सातारा (द्वितीय )

अख्तर शेख कोल्हापूर(तृतीय)

 इकबाल बागवान कोल्हापूर(चतुर्थ )

 रियाज शेख कोल्हापूर (पाचवा)

 बापू कांबळे कोल्हापूर(सहावा)

 अमोल होगाडे इचलकरंजी (सातवा) 

  प्रकाश दुधाने कोल्हापूर(आठवा)

 उत्कृष्ठ खेळाडू अक्षय जुवेकर इचलकरंजी  

पश्चिम महाराष्ट्र  कॅरम स्पर्धेत कोल्हापूरचा  गौरव हुदले प्रथम:Kolhapur Gaurav Hudale first won the West Maharashtra Carrom Championship 

जाहिरात 

शिराळा तालुका मर्यादीत स्पर्धेत 

 अक्षय मोहिते शिराळा (प्रथम) 

 रणजित शिंदे शिराळा (द्वितीय )

 निहाल नदाफ शिराळा (तृतीय )

 शाहिद मुजावर शिराळा (चतुर्थ)

उत्कृष्ठ खेळाडू संस्कार कांबळे व कार्तिक शिंदे

पश्चिम महाराष्ट्र  कॅरम स्पर्धेत कोल्हापूरचा  गौरव हुदले प्रथम:Kolhapur Gaurav Hudale first won the West Maharashtra Carrom Championship 

  या सर्व स्पर्धा पार पाडण्यासाठी पंच व नियोजन अख्तर शेख, शाहिद बागवान, संतोष देशपांडे, विश्वास कर्वे (माजी महाराष्ट्र कॅरम पंच ) यांनी काम पाहिले.

 यावेळी पृथ्वीसिंह नाईक, मोहसिन नदाफ, उबेद मोमीन, मोहसीन पठाण  अल्लाउद्दीन मुंडे, संतोष विभुते, सुभाष सुतार, सचिन लोले, सुरज पाटील, धनंजय दळवी, फैजाण नदाफ,  आजाण मुजावर,  आफताब पठाण, सकलेन मुजावर, राहील मुंडे हे  उपस्थित होते.

पश्चिम महाराष्ट्र  कॅरम स्पर्धेत कोल्हापूरचा  गौरव हुदले प्रथम:Kolhapur Gaurav Hudale first won the West Maharashtra Carrom Championship 

 ''मारू का हवा'' चित्रपट पाहण्यासठी STAR 5.LIVE APP डाऊनलोड करा आणी घ्या घर बसल्या

धम्माल विनोदी चित्रपटाची मजा लुटा आणि पोटभर हसा  .

पहा या चित्रपटाची झलक फक्त आपल्यासाठीच 

 ''मारू का हवा'' आता STAR 5.LIVE APP वर प्रदर्शित| Maru ka hawa Display on STAR 5.LIVE APP

 ''मारू का हवा''  चित्रपट पहा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.

आपणाला मनोरंजना बरोबर बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी 

पहिल्या  लकी ड्रॉ ची प्रश्नमंजुषा सोमवार १३ डिसेंबर ते रविवार १९ डिसेंबर २०२१  

महिलासाठी - खण साडी

पुरुषांच्यासाठी - मनगटी घड्याळ

लहान मुलांच्यासाठी- स्कुल बॅग

या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या पहिल्या २५ भाग्यवान स्पर्धकांचा लकी ड्रॉ च्या ठिकाणी  ''मारू का हवा''  चे दिग्दर्शक व कलाकार यांच्या हस्ते सत्कार होईल.  

ही सोडत लकी ड्रॉ पद्धतीने  प्रत्येक आठवड्याला काढली जाईल.

पहिला लकी ड्रॉ रविवार १९ डिसेंबर २०२१  

आता खरच याची गरज आहे- टमरेल मराठी लघु चित्रपट 

  माझ्या विविध भूमिकांची झलक फक्त तुमच्यासाठी  

मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"

कोरोनता कोण आपलं होत  .....पहा मराठी लघुचित्रपट कहर 

मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी  

प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं  सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖     
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            

Post a Comment

0 Comments