BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

विविध मागण्यांसाठी बेमुदत आमरण उपोषण |Indefinite fast unto death for various demands

  विविध मागण्यांसाठी बेमुदत आमरण उपोषण |Indefinite fast unto death for various demands

  विविध मागण्यांसाठी बेमुदत आमरण उपोषण |Indefinite fast unto death for various demands

 

लोकराज्य विद्या फौंडेशन , उरुण - इस्लामपूर  यांच्यावतीने  उद्या रविवार सकाळी ११ वा . छत्रपती शिवाजी महाराज , भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर , कचेरी चौक , उरुण - इस्लामपूर येथे  विविध मागण्यांसाठी बेमुदत आमरण उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती लोकराज्य विद्या फौंडेशन संस्थापक चंद्रशेखर  तांदळे  यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. 

  विविध मागण्यांसाठी बेमुदत आमरण उपोषण |Indefinite fast unto death for various demands

 

या पत्रकात म्हटले आहे,इस्लामपूर नगरपरिषदेच्या कार्यालयासमोरील चौकास ' क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यात यावे, जनता विद्यालयाजवळील नगरपरिषदेच्या अभ्यासिका केंद्रास ' भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे . भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर नगर मधील रिंग रोडला ' मातोश्री रमाई आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे .  सत्रे - देशमुख हॉस्पिटल समोरील चव्हाण कॉर्नर लगतच्या चौकास संत गाडगेबाबा महाराज यांचे नाव देण्यात यावे . - उरुण - इस्लामपूर शहरात ' लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णकृती पुतळा तात्काळ बसविण्यात यावा.

  विविध मागण्यांसाठी बेमुदत आमरण उपोषण |Indefinite fast unto death for various demands

अंत्री गणपती गीत 

 आता खरच याची गरज आहे- टमरेल मराठी लघु चित्रपट 

  माझ्या विविध भूमिकांची झलक फक्त तुमच्यासाठी  


मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"

कोरोनता कोण आपलं होत  .....पहा मराठी लघुचित्रपट कहर 

 

  

मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी  

 

प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं  सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖     
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            

  

Post a Comment

0 Comments