ग्रामसंघ व हिरकणी कक्षाचे उद्घाटन|Inauguration of Gram Sangh and Hirkani cell
ग्रामसंघ व हिरकणी कक्षाचे उद्घाटन|Inauguration of Gram Sangh and Hirkani cell
पाडळीवाडी (ता. शिराळा) येथे 15 वा वित्त आयोग निधीतून बचत गटासाठी ग्रामसंघ खोली, आरोग्य विभागासाठी हिरकणी कक्ष, मराठी शाळा कंपाऊंड दुरुस्ती, पेविंग ब्लॉक बसवणे, शौचालय बांधने या विविध कामाचा शुभारंभ आपला बझारच्या अध्यक्ष सुनितादेवी नाईक, डॉ. शिमोनी नाईक, शिराळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा साधना पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
ग्रामसंघ व हिरकणी कक्षाचे उद्घाटन|Inauguration of Gram Sangh and Hirkani cell
यावेळी संजय गांधी योजनेची पेन्शन मंजूर झालेले पत्र वनिता सुभाष पाटील यांना देण्यात आले. या कार्यक्रमास सरपंच पुष्पा पाटील, उपसरपंच सारिका पाटील, विश्वास कारखाना संचालक बाळासाहेब पाटील, अमोल पाटील, दिगंबर पाटील, हिम्मत पाटील, उमेश पाटील, मोहन पाटील, नारायण व अधिक चव्हाण, जि प शाळा मुख्याध्यापक माने सर, अशोक पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, गावातील बचत गटातील महिला, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
ग्रामसंघ व हिरकणी कक्षाचे उद्घाटन|Inauguration of Gram Sangh and Hirkani cell
अंत्री गणपती गीत
मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"
कोरोनता कोण आपलं होत .....पहा मराठी लघुचित्रपट कहर
मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी
प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग २
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग ३
पर्यटन सारथी राज्यस्तरीय महा प्रश्नमंजुषा भाग ४
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री महा प्रश्नमंजुषा भाग ५
शिव सामान्यज्ञान स्पर्धा भाग ६
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
तुमच्या नावाच्या प्रमाणपत्राला प्रेस करून डाऊनलोड करा.
0 Comments