BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

चिल्ड्रन हेल्थ पार्कचे उद्घाटन|Inauguration of Children's Health Park

चिल्ड्रन हेल्थ पार्कचे उद्घाटन|Inauguration of Children's Health Park 



चिल्ड्रन हेल्थ पार्कचे उद्घाटन|Inauguration of Children's Health Park 

 

शिराळा : येथील बधीर मुक विद्यालयात लायन्स क्लब कोल्हापूर मार्फत चिल्ड्रन हेल्थ पार्कचे उद्घाटन आमदार मानसिंगराव नाईक यांचे हस्ते फित कापून झाले. 

चिल्ड्रन हेल्थ पार्कचे उद्घाटन|Inauguration of Children's Health Park 

यावेळी माजी प्रांतपाल बाबासाहेब पवार, लायन्स क्लब कोल्हापूर ट्रस्टचे अध्यक्ष, प्राचार्य डॉ. एस. आर. पाटील, माजी उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील, नगराध्यक्ष प्रतिभाताई पवार, अपंग कल्याण शिक्षण संस्था शिराळ्याच्या सचिव मंजिरीताई जोशी, लायन्स क्लब कोल्हापूरचे अध्यक्ष डॉ. राजाराम अतिग्रे, उपाध्यक्ष पोपटराव माळी, सचिव प्रा. राहूल पाटील, खजिनदार डॉ. सचिन आजगेकर, विद्यालयाच्या मुख्याध्यपिका संगीता पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

 

चिल्ड्रन हेल्थ पार्कचे उद्घाटन|Inauguration of Children's Health Park 

अंत्री गणपती गीत 

 आता खरच याची गरज आहे- टमरेल मराठी लघु चित्रपट 

  माझ्या विविध भूमिकांची झलक फक्त तुमच्यासाठी  


मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"

कोरोनता कोण आपलं होत  .....पहा मराठी लघुचित्रपट कहर 

 

  

मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी  

 

प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं  सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖     
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            

  

Post a Comment

0 Comments