BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

छत्तीस वर्षानंतरचा गुलाल |Gulal after 36 years

 छत्तीस वर्षानंतरचा गुलाल |Gulal after 36 years 

 छत्तीस वर्षानंतरचा गुलाल |Gulal after 36 years 

 

कुरळप (ता.वाळवा ) येथे झालेल्या ग्रामपंचायतच्या पोटनिवडणूक निकालाने राष्ट्रवादीच्या साडेतीन दशकाच्या  एकहाती निर्विवाद वर्चस्वाला विरोधकांच्या एकीने सुरुंग लागला.

 छत्तीस वर्षानंतरचा गुलाल |Gulal after 36 years 

हे ही वाचा-एकाच ठिकाणी एक तरूण व दोन तरुणींची आत्महत्या

कुरळप ग्रामपंचायत मध्ये राष्ट्रवादीचे पस्तीस वर्षे निर्विवाद वर्चस्व आहे.यात प्रभाग क्रमांक तीनचे सदस्य वसंत पवार यांचे निधन झाल्याने  रिक्त जागेसाठी ही पोटनिवडणूक घेण्यात आली. त्यावेळी ही निवडणूक बिनविरोध होईल अशी शक्यता सत्ताधाऱ्यांना होती. मात्र विरोधी गटाच्या युवक क्रांती ग्रामविकास पॅनेलचे सर्व नेते एकत्र आले आणि त्यांनी या निवडणुकीत सुनील पाटील यांच्या रूपाने तगडा उमेदवार देत आव्हान उभे केले. तर सत्ताधारी गटातून दिवंगत सदस्य यांचे वारस सचिन पवार यांना उमेदवारी दिली.

 छत्तीस वर्षानंतरचा गुलाल |Gulal after 36 years 

 

राष्ट्रवादीच्या  प्रचार सभेत पॅनेल प्रमुख पी.आर.पाटील यांनी विरोधकांच्या डोक्यावर गुलाल पडणारच नाही असा घणाघाती आरोप केला होता.त्यामुळे प्रतिष्ठेच्या बनलेल्या पोटनिवडणुकीत विरोधकांनी प्रचाराचे  रान उठवले.हा  प्रभागात अनेक दशकांपासून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला  होता आणि  तो आपलाच राहील याचा सर्वाना आत्मविश्वास  होता. विरोधकांच्या  एकीने  ऐतिहासिक विजय मिळवत टेम्पोने गुलाल उधळण केली.

 छत्तीस वर्षानंतरचा गुलाल |Gulal after 36 years 

 ''मारू का हवा'' चित्रपट पाहण्यासठी STAR 5.LIVE APP डाऊनलोड करा आणी घ्या घर बसल्या

धम्माल विनोदी चित्रपटाची मजा लुटा आणि पोटभर हसा  .

पहा या चित्रपटाची झलक फक्त आपल्यासाठीच 

 ''मारू का हवा'' आता STAR 5.LIVE APP वर प्रदर्शित| Maru ka hawa Display on STAR 5.LIVE APP

 ''मारू का हवा''  चित्रपट पहा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.

आपणाला मनोरंजना बरोबर बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी  

महिलासाठी - खण साडी

पुरुषांच्यासाठी - मनगटी घड्याळ

लहान मुलांच्यासाठी- स्कुल बॅग

या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या पहिल्या २५ भाग्यवान स्पर्धकांचा लकी ड्रॉ च्या ठिकाणी  ''मारू का हवा''  चे दिग्दर्शक व कलाकार यांच्या हस्ते सत्कार होईल.   

आता खरच याची गरज आहे- टमरेल मराठी लघु चित्रपट 

  माझ्या विविध भूमिकांची झलक फक्त तुमच्यासाठी  


मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"

कोरोनता कोण आपलं होत  .....पहा मराठी लघुचित्रपट कहर 

 

  

मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी  

 

प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं  सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖     
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            

Post a Comment

0 Comments