BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

कामेरी येथील भिमरावआण्णा पाटील सेवा सोसायटीच्या नूतन कार्यकारणीचे राजारामबापू यांना अभिवादन|Greetings to Rajarambapu, the new executive of Bhimrao Anna Patil Seva Society at Kameri

इस्लामपूर:कामेरी येथील भिमरावआण्णा पाटील सेवा सोसायटीचे नूतन अध्यक्ष हसन मुल्ला, उपाध्यक्ष  खंडेराव पाटील यांनी राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी  कार्यकर्त्यांनी पेढे वाटून आपला आनंद साजरा केला. 

कामेरी येथील भिमरावआण्णा पाटील सेवा सोसायटीच्या नूतन कार्यकारणीचे राजारामबापू यांना अभिवादन|Greetings to Rajarambapu, the new executive of Bhimrao Anna Patil Seva Society at Kameri

         राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील यांनी कारखाना कार्यस्थळावर स्वागत केले. यावेळी माजी जि.प.उपाध्यक्ष रणजित पाटील,भैरवनाथ समूहाचे  सुनीलबापू पाटील,महिला राष्ट्रवादीच्या पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस छाया पाटील,माजी पं.स.सदस्य छगन पाटील, डॉ.रणजित पाटील, प्रा.अनिल पाटील, अशोक पाटील, प्रा.दिलीप पाटील, राजेश पाटील,इरफान पठाण,हुसेन महाब्री, जमाल मुल्ला,अब्दुल तानेखान यांच्यासह नूतन संचालक सुनिल पाटील,प्रविण पाटील, अनिल पाटील,श्रीकांत पाटील,उत्तम पाटील, भिमराव पाटील,विजय आढाव,संतोष पाटील,अशोक पाटील,अतुल कदम, कोंडीराम माने,जालिंदर पाटील,काशिनाथ रास्कर,सौ.सारीका पाटील, सौ.सारीका जाधव उपस्थित होते.

कामेरी येथील भिमरावआण्णा पाटील सेवा सोसायटीच्या नूतन कार्यकारणीचे राजारामबापू यांना अभिवादन|Greetings to Rajarambapu, the new executive of Bhimrao Anna Patil Seva Society at Kameri

 ''मारू का हवा'' चित्रपट पाहण्यासठी STAR 5.LIVE APP डाऊनलोड करा आणी घ्या घर बसल्या

धम्माल विनोदी चित्रपटाची मजा लुटा आणि पोटभर हसा  .

पहा या चित्रपटाची झलक फक्त आपल्यासाठीच 

 ''मारू का हवा'' आता STAR 5.LIVE APP वर प्रदर्शित| Maru ka hawa Display on STAR 5.LIVE APP

 ''मारू का हवा''  चित्रपट पहा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.

आपणाला मनोरंजना बरोबर बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी 

पहिल्या  लकी ड्रॉ ची प्रश्नमंजुषा सोमवार १३ डिसेंबर ते रविवार १९ डिसेंबर २०२१  

महिलासाठी - खण साडी

पुरुषांच्यासाठी - मनगटी घड्याळ

लहान मुलांच्यासाठी- स्कुल बॅग

या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या पहिल्या २५ भाग्यवान स्पर्धकांचा लकी ड्रॉ च्या ठिकाणी  ''मारू का हवा''  चे दिग्दर्शक व कलाकार यांच्या हस्ते सत्कार होईल.  

ही सोडत लकी ड्रॉ पद्धतीने  प्रत्येक आठवड्याला काढली जाईल.

पहिला लकी ड्रॉ रविवार १९ डिसेंबर २०२१  

आता खरच याची गरज आहे- टमरेल मराठी लघु चित्रपट 

  माझ्या विविध भूमिकांची झलक फक्त तुमच्यासाठी  

मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"

कोरोनता कोण आपलं होत  .....पहा मराठी लघुचित्रपट कहर 

मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी  

प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं  सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖     
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            

Post a Comment

0 Comments