ऊसतोड कामगारांना गॅस्ट्रो सदृश लक्षणे| Gastro-like symptoms in sugarcane workers

शिराळा:कार्वे ( ता.वाळवा ) येथे तीन ऊसतोड कामगारांना गॅस्ट्रो सदृश आजाराची लक्षणे दिसून आल्याने त्यांचेवर शिराळा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.
ऊसतोड कामगारांना गॅस्ट्रो सदृश लक्षणे| Gastro-like symptoms in sugarcane workers
याबाबत समजलेली माहिती अशी, दत्त दालमिया शुगर कारखान्याची कार्वे येथे ऊसतोड सुरू आहे. यातील उसतोड मजूर भाऊसाहेब हिरालाल बिल ,निर्मला बिल , संगीता बिल यांना गॅस्ट्रो सदृश लक्षणे दिसून आल्याने त्यांचेवर शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

0 Comments