BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

पाच अर्ज बाद|Five applications rejected

 पाच अर्ज बाद|Five applications rejected


पाच अर्ज1 बाद|Five applications rejected

 

 शिराळा: चिखली ता.शिराळा येथील विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत ५६ अर्जा पैकी पाच अर्ज बाद  ठरले आल्याने आता ५१ अर्ज शिल्लक राहिले आहेत.अशी माहिती तहसीलदार गणेश शिंदे यांनी दिली.

पाच अर्ज बाद|Five applications rejected

 शिंदे पुढे म्हणाले, या निवडणुकीत एकूण ५६ उमेदवारी अर्ज आले होते.या पैकी रणजितसिंह नाईक, अभिजीत गायकवाड, प्रताप पायमल, शकुंतला शेळके, शोभाताई नाईक-गायकवाड  यांचे अर्ज कारखान्यास ऊस पुरवठा नसणे,थकबाकी या कारणाने बाद ठरले आहेत. आता निवडणुकीसाठी ५१ अर्ज शिल्लक राहिले आहेत.

पाच अर्ज बाद|Five applications rejected

 

सत्ताधारी गटातून  

विश्वास कारखान्याचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक,

उपाध्यक्ष, माजी आमदार बाबासाहेब पाटील

विराज उद्योगसमूहाचे अध्यक्ष विराज नाईक

बाबासो पाटील

सुरेश पाटील

कोमल पाटील

अनिता चौगुले

 सुहास पाटील

 राजाराम पाटील 

बाळासो पाटील

बिरु आंबरे

 विश्वास कदम

 संभाजी पाटील

शिवाजी पाटील

 विष्णू पाटील

 यशवंत निकम

संदिप तडाखे

 हंबीरराव पाटील

 ,तुकाराम पाटील

 यशवंत दळवी

आनंदा पाटील 

पाच अर्ज बाद|Five applications rejected

 

विरोधी गटातून 

सत्ताधारी गट विरोधात १२ अर्ज भरले होते. त्या पैकी  पाच अर्ज बाद  ठरल्याने शाहूवाडी तालुक्यातील शुभांगी पाटील, अजित पाटील, नाना माळी तर शिराळा तालुक्यातील सम्राट शिंदे, उषाताई दशवंत, विशाल पाटील, बजरंग चरापले  सात जणांचे अर्ज शिल्लक राहिले आहेत.

पाच अर्ज बाद|Five applications rejected

 अर्ज माघारीची अंतिम तारीख १४ ते २८ डिसेंबर पर्यंत आहे. २९ डिसेंबर रोजी उमेदवार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. आवश्यक असल्यास ९ जानेवारी २०२२ रोजी मतदान होणार असून ११ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे.

  पाच अर्ज बाद|Five applications rejected

 ''मारू का हवा'' चित्रपट पाहण्यासठी STAR 5.LIVE APP डाऊनलोड करा आणी घ्या घर बसल्या

धम्माल विनोदी चित्रपटाची मजा लुटा आणि पोटभर हसा  .

पहा या चित्रपटाची झलक फक्त आपल्यासाठीच 

 ''मारू का हवा'' आता STAR 5.LIVE APP वर प्रदर्शित| Maru ka hawa Display on STAR 5.LIVE APP

 ''मारू का हवा''  चित्रपट पहा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.

आपणाला मनोरंजना बरोबर बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी 

पहिल्या  लकी ड्रॉ ची प्रश्नमंजुषा सोमवार १३ डिसेंबर ते रविवार १९ डिसेंबर २०२१  

महिलासाठी - खण साडी

पुरुषांच्यासाठी - मनगटी घड्याळ

लहान मुलांच्यासाठी- स्कुल बॅग

या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या पहिल्या २५ भाग्यवान स्पर्धकांचा लकी ड्रॉ च्या ठिकाणी  ''मारू का हवा''  चे दिग्दर्शक व कलाकार यांच्या हस्ते सत्कार होईल.  

ही सोडत लकी ड्रॉ पद्धतीने  प्रत्येक आठवड्याला काढली जाईल.

पहिला लकी ड्रॉ रविवार १९ डिसेंबर २०२१  

आता खरच याची गरज आहे- टमरेल मराठी लघु चित्रपट 

  माझ्या विविध भूमिकांची झलक फक्त तुमच्यासाठी  


मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"

कोरोनता कोण आपलं होत  .....पहा मराठी लघुचित्रपट कहर 

 

  

मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी  

 

प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं  सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖     
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            

  

Post a Comment

0 Comments