BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

बांधकाम मजुरांना दोनशे पेटीचे वाटप | Distribution of 200 boxes to construction workers

  बांधकाम मजुरांना दोनशे पेटीचे  वाटप | Distribution of 200 boxes to construction workers

हे ही वाचा-एकाच ठिकाणी एक तरूण व दोन तरुणींची  आत्महत्या



  बांधकाम मजुरांना दोनशे पेटीचे  वाटप | Distribution of 200 boxes to construction workers

 

शिराळा: येथे रयत क्रांती संघटना कामगार आघाडी व राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघ यांच्यावतीने रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सागर खोत यांच्या हस्ते शिराळा तालुक्यातील असंघटीत  बांधकाम मजुरांना दोनशे पेटीचे  वाटप करण्यात आले.

  बांधकाम मजुरांना दोनशे पेटीचे  वाटप | Distribution of 200 boxes to construction workers

  राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघाचे  संस्थापक अध्यक्ष संदीप पाटोळे,  प्रदेशाध्यक्ष  सलीम सय्यद, जिल्हाध्यक्ष  निलेश दाभाडे, सुभाष पवार ,मानसिंग  माने ,जितेंद्र सूर्यवंशी यांची प्रमुख  उपस्थिती  होती. 

  बांधकाम मजुरांना दोनशे पेटीचे  वाटप | Distribution of 200 boxes to construction workers

 

यावेळी  सागर खोत म्हणाले, भाजपच्या सत्ता काळात  माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी  नोंदणी झालेल्या प्रत्येक बांधकाम मजुरांना पाच हजार रुपये  व  विविध योजनांचा लाभ दिला. मात्र  महाविकास आघाडीच्या सरकारने ते पाच हजार  बंद करून दिवाळीला पाच हजार रुपये बोनस देण्याचे आश्वासन  देवून  कामगारांच्या तोंडाला काळे फासण्याचे काम  केले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये त्यांची जागा त्यांना दाखवूच पण आमदार सदाभाऊ खोत यांच्या माध्यमातून असंघटित क्षेत्रातील बांधकाम मजुरांच्या विविध योजनांचे प्रश्न  मार्गी लागत नाहीत  तोपर्यंत  संदीप पाटोळे यांच्यासह सर्व पदाधिकारी यांच्या समवेत  विधानसभेत  आवाज उठवू.

  बांधकाम मजुरांना दोनशे पेटीचे  वाटप | Distribution of 200 boxes to construction workers

 स्वागत  व प्रास्ताविक निलेश दाभाडे यांनी केले. यावेळी ,छाया लोहार ,संभाजी पाटील, प्रदीप साठे,विवेक खोत उपस्थित होते.  आभार प्रदीप साठे यांनी मानले.

  बांधकाम मजुरांना दोनशे पेटीचे  वाटप | Distribution of 200 boxes to construction workers

 ''मारू का हवा'' चित्रपट पाहण्यासठी STAR 5.LIVE APP डाऊनलोड करा आणी घ्या घर बसल्या

धम्माल विनोदी चित्रपटाची मजा लुटा आणि पोटभर हसा  .

पहा या चित्रपटाची झलक फक्त आपल्यासाठीच 

 ''मारू का हवा'' आता STAR 5.LIVE APP वर प्रदर्शित| Maru ka hawa Display on STAR 5.LIVE APP

 ''मारू का हवा''  चित्रपट पहा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.

आपणाला मनोरंजना बरोबर बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी 

पहिल्या  लकी ड्रॉ ची प्रश्नमंजुषा सोमवार १३ डिसेंबर ते रविवार १९ डिसेंबर २०२१  

महिलासाठी - खण साडी

पुरुषांच्यासाठी - मनगटी घड्याळ

लहान मुलांच्यासाठी- स्कुल बॅग

या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या पहिल्या २५ भाग्यवान स्पर्धकांचा लकी ड्रॉ च्या ठिकाणी  ''मारू का हवा''  चे दिग्दर्शक व कलाकार यांच्या हस्ते सत्कार होईल.  

ही सोडत लकी ड्रॉ पद्धतीने  प्रत्येक आठवड्याला काढली जाईल.

पहिला लकी ड्रॉ रविवार १९ डिसेंबर २०२१  

आता खरच याची गरज आहे- टमरेल मराठी लघु चित्रपट 

  माझ्या विविध भूमिकांची झलक फक्त तुमच्यासाठी  


मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"

कोरोनता कोण आपलं होत  .....पहा मराठी लघुचित्रपट कहर 

 

  

मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी  

 

प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं  सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖     
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            

  


Post a Comment

0 Comments