BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी कुंडलवाडीचे दिलीप कदम:Dilip Kadam of Kundalwadi as the Deputy Chairman of Islampur Agricultural Produce Market Committee

  इस्लामपूर: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी कुंडलवाडीचे संचालक दिलीप बाबासाहेब कदम यांची निवड करण्यात आली. त्यांनी राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर स्व.राजारामबापूंच्या पुतळ्यास अभिवादन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळण करीत आपला आनंद व्यक्त केला. 
  इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी कुंडलवाडीचे दिलीप  कदम:Dilip Kadam of Kundalwadi as the Deputy Chairman of Islampur Agricultural Produce Market Committee

      राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिलीपराव पाटील, संचालक कार्तिक पाटील यांनी कदम यांचे कारखाना कार्यस्थळावर स्वागत केले. राजारामबापू बँकेचे संचालक संभाजी पाटील,युवक राष्ट्रवादीचे विनोद बाबर,महेश पाटील,संजय गुरव,कुंडलवाडीचे कुमार कदम,विकास कदम,भरत पवार,विकास कदम,मोहन फाटक,जोतिराव कुंभार,उध्दव पाटील,बाबासो कदम,जगन्नाथ कदम, भानुदास सुतार,राजेंद्र कदम,कुमार शेळके, मोहन कदम,सचिन केसरकर,तुकाराम कदम, सागर कदम ,जयसिंग फाटक  उपस्थित होते. 

  इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी कुंडलवाडीचे दिलीप  कदम:Dilip Kadam of Kundalwadi as the Deputy Chairman of Islampur Agricultural Produce Market Committee

 ''मारू का हवा'' चित्रपट पाहण्यासठी STAR 5.LIVE APP डाऊनलोड करा आणी घ्या घर बसल्या

धम्माल विनोदी चित्रपटाची मजा लुटा आणि पोटभर हसा  .

पहा या चित्रपटाची झलक फक्त आपल्यासाठीच 

 ''मारू का हवा'' आता STAR 5.LIVE APP वर प्रदर्शित| Maru ka hawa Display on STAR 5.LIVE APP

 ''मारू का हवा''  चित्रपट पहा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.

आपणाला मनोरंजना बरोबर बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी 

पहिल्या  लकी ड्रॉ ची प्रश्नमंजुषा सोमवार १३ डिसेंबर ते रविवार १९ डिसेंबर २०२१  

महिलासाठी - खण साडी

पुरुषांच्यासाठी - मनगटी घड्याळ

लहान मुलांच्यासाठी- स्कुल बॅग

या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या पहिल्या २५ भाग्यवान स्पर्धकांचा लकी ड्रॉ च्या ठिकाणी  ''मारू का हवा''  चे दिग्दर्शक व कलाकार यांच्या हस्ते सत्कार होईल.  

ही सोडत लकी ड्रॉ पद्धतीने  प्रत्येक आठवड्याला काढली जाईल.

पहिला लकी ड्रॉ रविवार १९ डिसेंबर २०२१  

आता खरच याची गरज आहे- टमरेल मराठी लघु चित्रपट 

  माझ्या विविध भूमिकांची झलक फक्त तुमच्यासाठी  

मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"

कोरोनता कोण आपलं होत  .....पहा मराठी लघुचित्रपट कहर 

मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी  

प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं  सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖     
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            

Post a Comment

0 Comments