BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

DIGITAL LIBRARY| डिजिटल टुडे व ग्रंथालय

 12 DECEMBER|  DIGITAL LIBRARY| डिजिटल ग्रंथालय 

आज ११  डिसेंबर २०२१



डिजिटल टुडे व ग्रंथालय |DIGITAL LIBRARY & TODAY

आपल्या मुलाला एकाच क्लिक मध्ये सर्व अभ्यास मिळावा ह्या हेतूने आम्ही डिजिटल ग्रंथालय (DIGITAL LIBRARY & TODAY) सुरू केली आहे.ही संकल्पना अल्पशिक्षित पालक यांच्यासाठी महत्वाची आहे.

डिजिटल टुडे व ग्रंथालय |DIGITAL LIBRARY & TODAY

ज्या पालकांना आपला मुलाला ऑनलाईन अभ्यासात मागे पडू नये असे वाटते व मुलांना ही आपणाला हवा असणारा अभ्यास कुठे शोधावा असा प्रश्न पडतो. त्या वेळी हे डिजिटल ग्रंथालय उपयुक्त ठरेल.कारण यात मुलांच्या ज्ञानात भर घालण्यासाठी विविध उपक्रम व सराव चाचण्यांचा समावेश असणार आहे.

डिजिटल टुडे व ग्रंथालय |DIGITAL LIBRARY & TODAY


Post a Comment

0 Comments