BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

विवाहितेच्या विनयभंग प्रकरणी गुन्हा |Crime in marital molestation case

विवाहितेच्या विनयभंग प्रकरणी गुन्हा |Crime in marital molestation case


विवाहितेच्या विनयभंग प्रकरणी गुन्हा |Crime in marital molestation case

 

 शिराळा: पडवळवाडी (वाकुर्डे बुद्रुक) (ता. शिराळा) येथील विवाहितेचा  विनयभंग करून  मारहाण  केल्याप्रकरणी  विशाल रामचंद्र जाधव (वय २५ ) याच्यावर शिराळा पोलिसांत गुन्हा  दाखल करण्यात आला आहे. 

विवाहितेच्या विनयभंग प्रकरणी गुन्हा |Crime in marital molestation case

याबाबत  संबंधित महिलेने फिर्याद दिली आहे. शिराळा पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, संबंधित महिला गोसावी दरा येथे जनावरे चारण्यासाठी गेली होती. विशाल त्या ठिकाणी जाऊन हा मोबाईल घे आणि  मला तुझ्याशी काहीतरी बोलायचे आहे.असे म्हणत मोबाईल देत होता.  

विवाहितेच्या विनयभंग प्रकरणी गुन्हा |Crime in marital molestation case

 

 त्यास महिलेने विरोध करताच त्याने  तिच्या हातातील जनावरे चाराण्यास आणलेली काठी  घेऊन तिला  मारहाण करून जखमी केले. ही घटना कोणाला  सांगितलीस  तर तुझ्या नवऱ्याला  व तुला सोडणार नाही अशी धमकी दिली. पुढील तपास पोलीस नाईक एन.बी.घोरपडे करीत आहेत.

विवाहितेच्या विनयभंग प्रकरणी गुन्हा |Crime in marital molestation case

 ''मारू का हवा'' चित्रपट पाहण्यासठी STAR 5.LIVE APP डाऊनलोड करा आणी घ्या घर बसल्या

धम्माल विनोदी चित्रपटाची मजा लुटा आणि पोटभर हसा  .

पहा या चित्रपटाची झलक फक्त आपल्यासाठीच 

 ''मारू का हवा'' आता STAR 5.LIVE APP वर प्रदर्शित| Maru ka hawa Display on STAR 5.LIVE APP

 ''मारू का हवा''  चित्रपट पहा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.

आपणाला मनोरंजना बरोबर बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी 

पहिल्या  लकी ड्रॉ ची प्रश्नमंजुषा सोमवार १३ डिसेंबर ते रविवार १९ डिसेंबर २०२१  

महिलासाठी - खण साडी

पुरुषांच्यासाठी - मनगटी घड्याळ

लहान मुलांच्यासाठी- स्कुल बॅग

या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या पहिल्या २५ भाग्यवान स्पर्धकांचा लकी ड्रॉ च्या ठिकाणी  ''मारू का हवा''  चे दिग्दर्शक व कलाकार यांच्या हस्ते सत्कार होईल.  

ही सोडत लकी ड्रॉ पद्धतीने  प्रत्येक आठवड्याला काढली जाईल.

पहिला लकी ड्रॉ रविवार १९ डिसेंबर २०२१  

आता खरच याची गरज आहे- टमरेल मराठी लघु चित्रपट 

  माझ्या विविध भूमिकांची झलक फक्त तुमच्यासाठी  


मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"

कोरोनता कोण आपलं होत  .....पहा मराठी लघुचित्रपट कहर 

 

  

मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी  

 

प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं  सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖     
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            

  

Post a Comment

0 Comments