BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

चरण येथील डोंगर पठारावर गव्याचे दर्शन | Cow's darshan on the mountain plateau at Charan

 चरण येथील डोंगर पठारावर गव्याचे दर्शन | Cow's darshan on the mountain plateau at Charan

 चरण येथील डोंगर पठारावर गव्याचे दर्शन | Cow's darshan on the mountain plateau at Charan

चरण: चरण (ता.शिराळा) येथील मुजुमले पठारावर सकाळी सात वाजण्याच्या सुमारास  पांडुरंग कुंभार,अनिल कांबळे,उत्तम वाघमारे  या  शेतकऱ्यांना  गव्याचे दर्शन झाले.

 चरण येथील डोंगर पठारावर गव्याचे दर्शन | Cow's darshan on the mountain plateau at Charan

   याबाबत घटनास्थळावरून  समजलेली माहिती अशी की सकाळी सात वाजता मुजूमले पठारावर पांडुरंग कुंभार,अनिल कांबळे,उत्तम वाघमारे हे  गवत आण्यासाठी गेले होते. डोंगर चढून पठारावर पोहोचतास समोरून मोहरे हद्दीतुन गवा आला असल्याचे त्यांनी  सांगीतले. चरण  परीसरातील वारणा नदीकाठच्या शिवारामध्ये बिबटया,तरस,कोल्हा,वानर,माकड या वन्य प्राण्यांचे दर्शन शेतकऱ्यांना वारंवार घडत आहे.आता पठारावर   गवा दिसू  लागल्याने शेतकरी  वर्गातून भितीचे वातावरण पसरले आहे.

 चरण येथील डोंगर पठारावर गव्याचे दर्शन | Cow's darshan on the mountain plateau at Charan

     परीसरातील डोंगर पठारावर जनावरांचा चारा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सध्या परिसरातील शेतकरी जनावरांना चारा म्हणून गवत डोंगर पठारावरून आणत आहे.तर दुसरीकडे ऊस तोडणीची धांदल सुरु असल्याने शेतकरी वर्ग शिवारात काम करताना दिसत आहेत. परिसरात वारंवार दिसणाऱ्या वन्यप्राण्यांच्या दर्शनामुळे शेतकरी वर्गातुन भितीचे वातावरण पसरले आहे.  तरी  वन विभागाने गव्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

 चरण येथील डोंगर पठारावर गव्याचे दर्शन | Cow's darshan on the mountain plateau at Charan

अंत्री गणपती गीत 

 आता खरच याची गरज आहे- टमरेल मराठी लघु चित्रपट 

  माझ्या विविध भूमिकांची झलक फक्त तुमच्यासाठी  

मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"

कोरोनता कोण आपलं होत  .....पहा मराठी लघुचित्रपट कहर 

मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी  

प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं  सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖     
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            

Post a Comment

0 Comments