प्रभाग १५ च्या विकासकामांचा शुभारंभ | Commencement of development works of Ward 15
प्रभाग १५ च्या विकासकामांचा शुभारंभ | Commencement of development works of Ward 15
शिराळा: शिराळा येथील प्रभाग १५ मधील विविध विकास कामांचा शुभारंभ नगरसेविका अॅड नेहा सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आला.
प्रभाग १५ च्या विकासकामांचा शुभारंभ | Commencement of development works of Ward 15
यावेळी सूर्यवंशी म्हणाल्या, शिराळा शहरातील नागरिकांची गरजेची असणारी महत्त्वाच्या कामांची मागणी आम्ही वेळोवेळी करत होतो. शिराळा शहराअंतर्गत रस्ते, गटर, पथदिवे ,स्मशान शेड, कॉंक्रिटीकरण अशा महत्त्वाच्या सुविधेपासून गेले अनेक वर्षे वंचित होते. परंतु महत्त्वाच्या मागण्या पूर्ण करण्यामध्ये आम्हाला संघर्ष करावा लागला. यामधून आज प्रभाग १५ मधील विविध विकास कामे मार्गी लागत आहेत. यापुढील काळातील नगरपंचायतच्या माध्यमातून अपुरी असणारी विकास कामे पूर्ण कारण्यासाठी प्रयत्नशील आहे.
प्रभाग १५ च्या विकासकामांचा शुभारंभ | Commencement of development works of Ward 15
यावेळी नगरसेवक उत्तम डांगे, नगरसेविका सीमा कदम, राजश्री यादव, अॅड नरेंद्र सूर्यवंशी ,उदय चव्हाण, संगीता गायकवाड, इंदूताई पाटील, सविता पाटील, रुपाली काळे, रत्नमाला सावंत, नेहा पाटील , सुनंदा लोहार, किसन कदम , प्रताप कदम, राहुल पाटील, के .एम. पाटील , संभाजी पाटील उपस्थित होते.
प्रभाग १५ च्या विकासकामांचा शुभारंभ | Commencement of development works of Ward 15
धम्माल विनोदी चित्रपटाची मजा लुटा आणि पोटभर हसा .
पहा या चित्रपटाची झलक फक्त आपल्यासाठीच
''मारू का हवा'' आता STAR 5.LIVE APP वर प्रदर्शित| Maru ka hawa Display on STAR 5.LIVE APP
''मारू का हवा'' चित्रपट पहा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.
आपणाला मनोरंजना बरोबर बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी
पहिल्या लकी ड्रॉ ची प्रश्नमंजुषा सोमवार १३ डिसेंबर ते रविवार १९ डिसेंबर २०२१
महिलासाठी - खण साडी
पुरुषांच्यासाठी - मनगटी घड्याळ
लहान मुलांच्यासाठी- स्कुल बॅग
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या पहिल्या २५ भाग्यवान स्पर्धकांचा लकी ड्रॉ च्या ठिकाणी ''मारू का हवा'' चे दिग्दर्शक व कलाकार यांच्या हस्ते सत्कार होईल.
ही सोडत लकी ड्रॉ पद्धतीने प्रत्येक आठवड्याला काढली जाईल.
पहिला लकी ड्रॉ रविवार १९ डिसेंबर २०२१
मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"
कोरोनता कोण आपलं होत .....पहा मराठी लघुचित्रपट कहर
मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी
प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग २
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग ३
पर्यटन सारथी राज्यस्तरीय महा प्रश्नमंजुषा भाग ४
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री महा प्रश्नमंजुषा भाग ५
शिव सामान्यज्ञान स्पर्धा भाग ६
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
तुमच्या नावाच्या प्रमाणपत्राला प्रेस करून डाऊनलोड करा.
0 Comments