BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

ग्रामीण महाराष्ट्राचे अर्थकारण बदलण्याचे काम सहकारी बँकांनी केले-अध्यक्ष मानसिंगराव नाईक |Co-operative banks did the job of changing the economy of rural Maharashtra - Chairman Mansingrao Naik

 ग्रामीण महाराष्ट्राचे अर्थकारण बदलण्याचे काम सहकारी  बँकांनी केले-अध्यक्ष  मानसिंगराव नाईक |Co-operative banks did the job of changing the economy of rural Maharashtra - Chairman Mansingrao Naik

शिराळा: ग्रामीण महाराष्ट्राचे अर्थकारण बदलण्याचे काम राज्य सहकारी बँक व जिल्हा मध्यवर्ती बँकेने केले आहे.  असे प्रतिपादन सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन आमदार मानसिंगराव नाईक यांनी व्यक्त केले. 

ग्रामीण महाराष्ट्राचे अर्थकारण बदलण्याचे काम सहकारी  बँकांनी केले-अध्यक्ष  मानसिंगराव नाईक |Co-operative banks did the job of changing the economy of rural Maharashtra - Chairman Mansingrao Naik

 भाटशिरगाव (ता. शिराळा) येथील लोकनेते स्व. फत्तेसिंगराव नाईक लायन्स सेवा केंद्र येथे सांगली जिल्हा मध्यवती सहकरी बँकेच्यावतीने आयोजित  सत्कार समारंभ प्रसंगी  बोलत  होते.

ग्रामीण महाराष्ट्राचे अर्थकारण बदलण्याचे काम सहकारी  बँकांनी केले-अध्यक्ष  मानसिंगराव नाईक |Co-operative banks did the job of changing the economy of rural Maharashtra - Chairman Mansingrao Naik

      नाईक पुढे म्हणाले, ज्या काळात कारखानदारांना  खाजगी बँक दारात उभ्या करत नव्हत्या. त्या काळात या सहकारी बँकांनी सहकाराला आधार दिला. मागील शंभर वर्षाचा काळ पाहिला तर याच बँकांनी सहकार चालला आहे. आता खाजगी बँका मागे लागल्या असल्या तरी आपण आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याची बँक म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पाठीमागे भक्कम उभे राहिले पाहिजे.शेतकरी या बँकाकडे मोठ्या आशेने पाहत आहे. अशा या बँकेची आपल्या तालुक्यावर जबाबदारी आली आहे. त्यामुळे ही बँक कशी एक नंबरला येईल यासाठी आपण सर्वांनी मिळून सामूहिक प्रयत्न केले पाहिजेत.

ग्रामीण महाराष्ट्राचे अर्थकारण बदलण्याचे काम सहकारी  बँकांनी केले-अध्यक्ष  मानसिंगराव नाईक |Co-operative banks did the job of changing the economy of rural Maharashtra - Chairman Mansingrao Naik

 संचालक सत्यजित देशमुख म्हणाले, आपण सर्वांनी यापुढील काळात समन्वयाने वागून एकत्रित काम केले तर बँकेचा एन पी ए. नजीकच्या काळात कमी होऊन. बँक नावारूपाला येईल. सातारा बँकेने ज्या नाविन्यपूर्ण योजना राबवले आहे. त्या प्रकारे आपण देखील आपल्या बँकेमध्ये राबवले पाहिजेत. ही जबाबदारी सर्वाबरोबर बँकेच्या कर्मचाऱ्यांची आहे . कर्मचाऱ्यांनी भविष्यातील इतर खाजगी बँकांच्या स्पर्धेसाठी तयार असले पाहिजे.

ग्रामीण महाराष्ट्राचे अर्थकारण बदलण्याचे काम सहकारी  बँकांनी केले-अध्यक्ष  मानसिंगराव नाईक |Co-operative banks did the job of changing the economy of rural Maharashtra - Chairman Mansingrao Naik

प्रारंभी बँकेच्या अध्यक्षपदी मानसिंगराव नाईक व संचालकपदी सत्यजित देशमुख यांची निवड झाल्याबद्दल बंकेच्यावतीने सत्कार करण्यात आला.

ग्रामीण महाराष्ट्राचे अर्थकारण बदलण्याचे काम सहकारी  बँकांनी केले-अध्यक्ष  मानसिंगराव नाईक |Co-operative banks did the job of changing the economy of rural Maharashtra - Chairman Mansingrao Naik

 स्वागत प्रास्ताविक  अशोक माने यांनी केले. यावेळी सभापती  मनिषा गुरव, उपसभापती बी. के. नायकवडी, नगराध्यक्षा  प्रतिभा पवार, सुरेश चव्हाण, जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक जयवंत कडू-पाटील, सहाय्यक निबंधक डी. एस. खताळ, सहायक पोलीस निरीक्षक, गजेंद्र लोहार, पोलीस उपनिरीक्षक  अविनाश वाडेकर, बी. एम. रामदुर्ग, जे. जे. पाटील, एस. एम. काटे, पी. वाय. सूर्यवंशी, आबा माने, अशोक माने, बी.ए. कोळी उपस्थित होते.  आभार भगवान उरुणकर यांनी मानले.

ग्रामीण महाराष्ट्राचे अर्थकारण बदलण्याचे काम सहकारी  बँकांनी केले-अध्यक्ष  मानसिंगराव नाईक |Co-operative banks did the job of changing the economy of rural Maharashtra - Chairman Mansingrao Naik

 ''मारू का हवा'' चित्रपट पाहण्यासठी STAR 5.LIVE APP डाऊनलोड करा आणी घ्या घर बसल्या

धम्माल विनोदी चित्रपटाची मजा लुटा आणि पोटभर हसा  .

पहा या चित्रपटाची झलक फक्त आपल्यासाठीच 

 ''मारू का हवा'' आता STAR 5.LIVE APP वर प्रदर्शित| Maru ka hawa Display on STAR 5.LIVE APP

 ''मारू का हवा''  चित्रपट पहा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.

आपणाला मनोरंजना बरोबर बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी 

पहिल्या  लकी ड्रॉ ची प्रश्नमंजुषा सोमवार १३ डिसेंबर ते रविवार १९ डिसेंबर २०२१  

महिलासाठी - खण साडी

पुरुषांच्यासाठी - मनगटी घड्याळ

लहान मुलांच्यासाठी- स्कुल बॅग

या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या पहिल्या २५ भाग्यवान स्पर्धकांचा लकी ड्रॉ च्या ठिकाणी  ''मारू का हवा''  चे दिग्दर्शक व कलाकार यांच्या हस्ते सत्कार होईल.  

ही सोडत लकी ड्रॉ पद्धतीने  प्रत्येक आठवड्याला काढली जाईल.

पहिला लकी ड्रॉ रविवार १९ डिसेंबर २०२१  

आता खरच याची गरज आहे- टमरेल मराठी लघु चित्रपट 

  माझ्या विविध भूमिकांची झलक फक्त तुमच्यासाठी  

मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"

कोरोनता कोण आपलं होत  .....पहा मराठी लघुचित्रपट कहर 

मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी  

प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं  सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖     
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            

Post a Comment

0 Comments