BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

महिलांना कापडी पिशव्याचे प्रशिक्षण| Cloth bag training for women

 महिलांना कापडी पिशव्याचे प्रशिक्षण| Cloth bag training for women



 महिलांना कापडी पिशव्याचे प्रशिक्षण| Cloth bag training for women

 

शिराळा: येथे  महिला राष्ट्रवादी काँगेस पक्ष व शिराळा सखी मंच यांच्यावतीने  महिलांना  कापडी पिशव्या बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.


 महिलांना कापडी पिशव्याचे प्रशिक्षण| Cloth bag training for women

 आपला बझारच्या अध्यक्ष सुनीतादेवी नाईक यांच्या  मार्गदर्शनाखाली या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. शिराळा शहर व परिसरातील महिला या प्रशिक्षणात सहभागी झाल्या होत्या.  त्यांना सुप्रिया बडवे यांनी  प्रशिक्षण दिले.  

हे ही वाचा-एकाच ठिकाणी एक तरूण व दोन तरुणींची आत्महत्या

 महिलांना कापडी पिशव्याचे प्रशिक्षण| Cloth bag training for women

स्वागत व प्रास्ताविक शिराळा शहर महिला अध्यक्ष रुपाली कदम यांनी केले. यावेळी महिला राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष साधना पाटील म्हणाल्या.महिलांनी आपल्याकडे असणाऱ्या कला गुणांचा वापर व्यवसायासाठी वापर करावा. नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी व्हावं. महिला सक्षमीकरणासाठी महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिराळा सखी मंच कटिबद्ध राहील.

 महिलांना कापडी पिशव्याचे प्रशिक्षण| Cloth bag training for women

 

 यावेळी शुभांगी देसाई यांनी महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी  डॉ. मीनाक्षी पाटील, कल्पना गायकवाड, वंदना यादव, कोमल कवठेकर उपस्थित होत्या. नूतन साठे यांनी आभार मानले.

 महिलांना कापडी पिशव्याचे प्रशिक्षण| Cloth bag training for women

 ''मारू का हवा'' चित्रपट पाहण्यासठी STAR 5.LIVE APP डाऊनलोड करा आणी घ्या घर बसल्या

धम्माल विनोदी चित्रपटाची मजा लुटा आणि पोटभर हसा  .

पहा या चित्रपटाची झलक फक्त आपल्यासाठीच 

 ''मारू का हवा'' आता STAR 5.LIVE APP वर प्रदर्शित| Maru ka hawa Display on STAR 5.LIVE APP

 ''मारू का हवा''  चित्रपट पहा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.

आपणाला मनोरंजना बरोबर बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी  

महिलासाठी - खण साडी

पुरुषांच्यासाठी - मनगटी घड्याळ

लहान मुलांच्यासाठी- स्कुल बॅग

या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या पहिल्या २५ भाग्यवान स्पर्धकांचा लकी ड्रॉ च्या ठिकाणी  ''मारू का हवा''  चे दिग्दर्शक व कलाकार यांच्या हस्ते सत्कार होईल.   

आता खरच याची गरज आहे- टमरेल मराठी लघु चित्रपट 

  माझ्या विविध भूमिकांची झलक फक्त तुमच्यासाठी  


मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"

कोरोनता कोण आपलं होत  .....पहा मराठी लघुचित्रपट कहर 

 

  

मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी  

 

प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं  सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖     
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            

Post a Comment

0 Comments