BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश संघटक सचिवपदी बाळासाहेब नायकवडी| Balasaheb Nayakwadi as Maharashtra Pradesh Organizing Secretary of NCP

 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश संघटक सचिवपदी  बाळासाहेब नायकवडी| Balasaheb Nayakwadi as Maharashtra Pradesh Organizing Secretary of NCP


 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश संघटक सचिवपदी  बाळासाहेब नायकवडीBalasaheb Nayakwadi as Maharashtra Pradesh Organizing Secretary of NCP

 

शिराळा पंचायत समितीचे उपसभापती  बाळासाहेब नायकवडी यांची  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश संघटक सचिवपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र  राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.

 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश संघटक सचिवपदी  बाळासाहेब नायकवडीBalasaheb Nayakwadi as Maharashtra Pradesh Organizing Secretary of NCP

.प्रदेशाध्यक्ष व  राज्याचे जलसंपदा मंत्री जयंतराव  पाटील व   आमदार  ,मानसिंगराव नाईक यांच्या  मार्गदर्शनाखाली पक्ष  बळकट व मजबूत करण्या बरोबर पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यापर्यंत पोहोचविण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेल. असे मत नायकवडी यांनी व्यक्त केले.

 

 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश संघटक सचिवपदी  बाळासाहेब नायकवडीBalasaheb Nayakwadi as Maharashtra Pradesh Organizing Secretary of NCP


अंत्री गणपती गीत 

 आता खरच याची गरज आहे- टमरेल मराठी लघु चित्रपट 

  माझ्या विविध भूमिकांची झलक फक्त तुमच्यासाठी  


मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"

कोरोनता कोण आपलं होत  .....पहा मराठी लघुचित्रपट कहर 

 

  

मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी  

 

प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं  सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖     
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            

  


Post a Comment

0 Comments