रिळे ता. शिराळा येथील रिळे सर्व सेवा सहकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूकीत माजी मंत्री शिवाजीराव नाईक व सांगली जिल्हा बँकेचे संचालक सत्यजित देशमुख यांच्या भाजप प्रणित शेतकरी विकास पॅनलने दणदणीत विजय मिळवला. विरोधी काळभैरव जनविकास पॅनलला एक ही जागा मिळाली नाही.
विजयी उमेदवार व मिळालेली मते
१) सर्वसाधारण गट
दिपक खामकर (151)
विष्णु खोत (141)
बापु पाटील (163)
दिपक पाटील (165)
कृष्णदेव पाटील (165)
संपत पाटील (171)
शिवाजी पाटील (164)
प्रकाश सपकाळ (168)
२) महिला राखीव
हिराबाई मस्के (166)
सुनंदा पाटील (157)
३) इतर मागास प्रवर्ग
चंद्रकांत गुरव (169)
४) विशेष मागास प्रवर्ग
विमल डिसले (162),
५) अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग
सर्जेराव आढाव (171)
यांनी विजय मिळवला. निवडणूक निर्णय अधिकारी विकास माळी यांनी काम पाहिले.
विजयी उमेदवारांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करत गावातून मिरवणूक काढली. निवडणुकीत भांडण-तंटा होऊ नये यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
''मारू का हवा'' चित्रपट पाहण्यासठी STAR 5.LIVE APP डाऊनलोड करा आणी घ्या घर बसल्या
धम्माल विनोदी चित्रपटाची मजा लुटा आणि पोटभर हसा .
पहा या चित्रपटाची झलक फक्त आपल्यासाठीच
''मारू का हवा'' आता STAR 5.LIVE APP वर प्रदर्शित| Maru ka hawa Display on STAR 5.LIVE APP
''मारू का हवा'' चित्रपट पहा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.
आपणाला मनोरंजना बरोबर बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी
पहिल्या लकी ड्रॉ ची प्रश्नमंजुषा सोमवार १३ डिसेंबर ते रविवार १९ डिसेंबर २०२१
महिलासाठी - खण साडी
पुरुषांच्यासाठी - मनगटी घड्याळ
लहान मुलांच्यासाठी- स्कुल बॅग
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या पहिल्या २५ भाग्यवान स्पर्धकांचा लकी ड्रॉ च्या ठिकाणी ''मारू का हवा'' चे दिग्दर्शक व कलाकार यांच्या हस्ते सत्कार होईल.
ही सोडत लकी ड्रॉ पद्धतीने प्रत्येक आठवड्याला काढली जाईल.
पहिला लकी ड्रॉ रविवार १९ डिसेंबर २०२१
मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"
कोरोनता कोण आपलं होत .....पहा मराठी लघुचित्रपट कहर
मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी
प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग २
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग ३
पर्यटन सारथी राज्यस्तरीय महा प्रश्नमंजुषा भाग ४
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री महा प्रश्नमंजुषा भाग ५
शिव सामान्यज्ञान स्पर्धा भाग ६
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
तुमच्या नावाच्या प्रमाणपत्राला प्रेस करून डाऊनलोड करा.
0 Comments