हे ही वाचा-एकाच ठिकाणी एक तरूण व दोन तरुणींची आत्महत्या
शिराळा तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करून गावात आनंदोत्सव साजरा केला. तीन ग्रामपंचायतच्या चार जागेसाठी भाजप व राष्ट्रवादी यांना प्रत्येकी दोन जागा मिळाल्या असून दोन ठिकाणी महाडिक युवा शक्तीला अपयश आले आहे.
शिराळा तालुक्यातील मोरेवाडी,औंढी,वाकुर्डे बुद्रुक,चिखलवाडी या चार ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुका लागल्या होत्या. त्या पैकी मोरेवाडी येथील एका जागेसाठी पुन्हा निवडणूक लागल्याने येथील एका प्रभागाचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे.
औंढी,वाकुर्डे बुद्रुक,चिखलवाडी या तीन ग्रामपंचायतीच्या झालेल्या पोटनिवडणुकीसाठी आज मतमोजणी झाली. औंढी प्रभाग २ मध्ये झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत भाजपच्या रुपाली दादासो खोत यांना १२९ तर राष्ट्रवादीच्या शोभा जयसिंग खोत यांना १३५ मते मिळाली. यामध्ये राष्ट्रवादीच्या शोभा खोत या विजयी झाल्या आहेत.
प्रभाग तीनमध्ये महाडिक युवा शक्तीच्या अलका सुभाष शिंदे ११७ तर भाजपच्या संध्या धनाजी जाधव १८३ मते मिळाली. यामध्ये भाजपच्या संध्या जाधव या विजयी झाल्या आहेत.
वाकुर्डे बुद्रुक येथे राष्ट्रवादीच्या अविनाश भीमराव पाटील ४२३ तर महाडिक युवा शक्तीच्या अशोक शिवाजी पाटील १८२ मते मिळाली. यामध्ये राष्ट्रवादीचे अविनाश भिमराव पाटील हे विजयी झाले आहेत. या ठिकाणी महाडिक युवा शक्ती व सत्यजित देशमुख गट एकत्र तर मानसिंगराव नाईक व शिवाजीराव नाईक हा गट एकत्र होता.
चिखलवाडी प्रभाग ३ मध्ये उज्वला शंकर जाधव १४३ तर ज्योती विजय पवार १४८ मते मिळाली. यामध्ये भाजपच्या ज्योती पवार या विजयी झाल्या आहेत . निकालानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी तहसील कार्यालयासमोर गुलालाची उधळण करता आनंदोत्सव साजरा केला..
''मारू का हवा'' चित्रपट पाहण्यासठी STAR 5.LIVE APP डाऊनलोड करा आणी घ्या घर बसल्या
धम्माल विनोदी चित्रपटाची मजा लुटा आणि पोटभर हसा .
पहा या चित्रपटाची झलक फक्त आपल्यासाठीच
''मारू का हवा'' आता STAR 5.LIVE APP वर प्रदर्शित| Maru ka hawa Display on STAR 5.LIVE APP
''मारू का हवा'' चित्रपट पहा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.
आपणाला मनोरंजना बरोबर बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी
महिलासाठी - खण साडी
पुरुषांच्यासाठी - मनगटी घड्याळ
लहान मुलांच्यासाठी- स्कुल बॅग
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या पहिल्या २५ भाग्यवान स्पर्धकांचा लकी ड्रॉ च्या ठिकाणी ''मारू का हवा'' चे दिग्दर्शक व कलाकार यांच्या हस्ते सत्कार होईल.
मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"
कोरोनता कोण आपलं होत .....पहा मराठी लघुचित्रपट कहर
मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी
प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग २
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग ३
पर्यटन सारथी राज्यस्तरीय महा प्रश्नमंजुषा भाग ४
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री महा प्रश्नमंजुषा भाग ५
शिव सामान्यज्ञान स्पर्धा भाग ६
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
तुमच्या नावाच्या प्रमाणपत्राला प्रेस करून डाऊनलोड करा.
0 Comments