BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

कापरी येथे बिबट्याच्या हल्ल्यात २० कोकर ठार तर चार गायब At least 20 lambs were killed and four were missing in a leopard attack at Kapri

 कापरी येथे बिबट्याच्या हल्ल्यात  २० कोकर ठार तर चार गायब |At least 20 lambs were killed and four were missing in a leopard attack at Kapri


कापरी येथे बिबट्याच्या हल्ल्यात  २० कोकर ठार तर चार गायब |At least 20 lambs were killed and four were missing in a leopard attack at Kapri

 

 कापरी ता. शिराळा येथे   बिबट्याच्या हल्ल्यात  सुभाष तुकाराम तांदळे या  मेंढपाळाची  २०  कोकर ठार तर चार गायब  झाले आहे. त्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कापरी येथे बिबट्याच्या हल्ल्यात  २० कोकर ठार तर चार गायब |At least 20 lambs were killed and four were missing in a leopard attack at Kapri

ही घटना सायंकाळी पाच वाजल्या नंतर घडली. याबाबत घटना स्थळावरून समजलेली माहिती अशी, रेड ता.शिराळा येथील सुभाष तुकाराम तांदळे यांचा  १४० मेंढरांचा कळप आहे. त्यांनी कापरी येथील श्रीकांत जयसिंग पाटील यांच्या शिदोबाच्या माळावर असणाऱ्या शेतात गेले आठ दिवसा पासून मेंढर बसवली आहे.  आज सकाळी सुभास यांचा मुलगा शरद व पुतण्या मेंढरे घेवून चरावयास गेले होते. 

कापरी येथे बिबट्याच्या हल्ल्यात  २० कोकर ठार तर चार गायब |At least 20 lambs were killed and four were missing in a leopard attack at Kapri

 

 शेतात असणाऱ्या चाळीस कोकरांच्या राखणीसाठी सुभाष थाबले होते. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सुभास जेवण आणण्यासाठी रेड येथे घरी गेले होते. दरम्यानच्या काळात बिबट्याने  कोकरांच्या कळपावर हल्ला करून त्यांना ठार केले. सायंकाळी सात नंतर शरद व कुणाल हे मेंढर घेऊन शेतात आले असता. त्यांना २० कोकर मृतावस्थेत आढळून आली.तर चार कोकर गायब आहे. ही घटना समजताच लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. वनक्षेत्रपाल सचिन जाधव व त्यांच्या कर्मचारी यांनी तत्काळ भेट देवून पाहणी करून  पंचनामा केला. यावेळी मोहन पाटील,अमोला पाटील,पोलीस पाटील बजरंग कुंभार,जयसिंग पाटील  उपस्थित होते.

कापरी येथे बिबट्याच्या हल्ल्यात  २० कोकर ठार तर चार गायब |At least 20 lambs were killed and four were missing in a leopard attack at Kapri

 

बिबट्याचाच हल्ला  

हा हल्ला बिबट्याने केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. रात्र असल्याने  व ग्रामस्थांनी  या ठिकाणी  भेट दिल्याने बिबट्याचे ठसे आढळून आले नाहीत. उद्या सकाळी या परिसराची पाहणी करण्यात येणार आहे. सध्या पंचनामा केला असला तरी  नुकसानीचा आकडा आता सांगता येणार नाही. याबबात सकाळी माहिती मिळेल. 

वनक्षेत्रपाल सचिन जाधव

कापरी येथे बिबट्याच्या हल्ल्यात  २० कोकर ठार तर चार गायब |At least 20 lambs were killed and four were missing in a leopard attack at Kapri

अंत्री गणपती गीत 

 आता खरच याची गरज आहे- टमरेल मराठी लघु चित्रपट 

  माझ्या विविध भूमिकांची झलक फक्त तुमच्यासाठी  


मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"

कोरोनता कोण आपलं होत  .....पहा मराठी लघुचित्रपट कहर 

 

  

मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी  

 

प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं  सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖     
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            

  


Post a Comment

0 Comments