BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

वकील देवराज देशमुख यांचे राजारामबापूंना अभिवादन |Advocate Devraj Deshmukh greets Rajarambapu |

 वकील देवराज देशमुख यांचे राजारामबापूंना अभिवादन |Advocate Devraj Deshmukh greets Rajarambapu |



 वकील देवराज देशमुख यांचे राजारामबापूंना अभिवादन |Advocate Devraj Deshmukh greets Rajarambapu |

 

वाळवा: वाळवा तालुका युवक राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यध्यक्षपदी वकील देवराज देशमुख यांची  निवडझाल्याने  त्यांनी  राजारामबापू कारखाना कार्यस्थळावरती बापूंच्या पुतळ्याला अभिवादन केले. यावेळी वाळवा तालुका अध्यक्ष विजयबापू पाटील, राजाराम बापू कारखान्याचे संचालक कार्तिक पाटील,प्रमुख उपस्थित होते.

 वकील देवराज देशमुख यांचे राजारामबापूंना अभिवादन |Advocate Devraj Deshmukh greets Rajarambapu |

यावेळी बोलताना देशमुख  म्हणाले, जयंतराव पाटील,युवा नेते प्रतिक पाटील  यांनी  माझ्यावरती ठेवलेला विश्वास सार्थ करण्याचा मी प्रयत्न करेन,  तालुक्यातील प्रत्येक युवकापर्यंत राष्ट्रवादी विचार पोहचण्यासाठी प्रयत्नशील आहे.

 वकील देवराज देशमुख यांचे राजारामबापूंना अभिवादन |Advocate Devraj Deshmukh greets Rajarambapu |

 

देवराज देशमुख यांचा असणारा  शांत संयमी स्वभाव  व  त्यांनी  कमी वयामध्ये कायद्याचे शिक्षण घेतल्याने त्यांच्या कडून युवक संघटनबाबात युवकांच्या  अपेक्षा वाढल्या आहे. त्यांच्या या नेतृत्व गुणाचा फायदा नक्की संघटन वाढीस होणार याची युवा वर्गाला खात्री आहे. 

 वकील देवराज देशमुख यांचे राजारामबापूंना अभिवादन |Advocate Devraj Deshmukh greets Rajarambapu |

अंत्री गणपती गीत 

 आता खरच याची गरज आहे- टमरेल मराठी लघु चित्रपट 

  माझ्या विविध भूमिकांची झलक फक्त तुमच्यासाठी  


मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"

कोरोनता कोण आपलं होत  .....पहा मराठी लघुचित्रपट कहर 

 

  

मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी  

 

प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं  सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖     
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            

  

Post a Comment

0 Comments