BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

कर्तुत्ववान नेतृत्व बँक अध्यक्षपदी विराजमान | Acting Leader of the Bank

 कर्तुत्ववान नेतृत्व बँक अध्यक्षपदी विराजमान | Acting Leader of the Bank

                             

 कर्तुत्ववान नेतृत्व बँक अध्यक्षपदी विराजमान | Acting Leader of the Bank

  

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी आमदार मानसिंगराव नाईक यांची निवड झाल्याने बँकेच्या अध्यक्षपदाची माळ शिराळा तालुक्याच्या गळ्यात दुसऱ्यांदा पडली आहे.  तालुक्याला पुन्हा ३९ वर्षाने संधी मिळाली आहे. मंत्री जयंतराव पाटील यांनी आमदार नाईक यांना संधी देऊन शिराळकरांच्यासाठी करेक्ट कार्यक्रम केला असल्याने तालुक्यात उत्साही वातावरणात तयार झाले आहे.

 कर्तुत्ववान नेतृत्व बँक अध्यक्षपदी विराजमान | Acting Leader of the Bank

 

 या पूर्वी १९८२ ला मांगलेच्या कै.डॉ.आनंदराव तथा  ए.बी. पाटील यांना अध्यक्षपदाची संधी वसंतदादा पाटील यांनी दिली होती. डॉ. ए. बी.पाटील  हे शिवाजीराव देशमुख यांचे खांदे समर्थक होते. डॉ पाटील हे १९७९ ला संचालक म्हणून निवडुन गेले होते. त्यानंतर त्यांना १९८१ ते ८२ या काळात उपाध्यक्ष म्हणून व नंतर १९ ८२-८३ ला अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. त्यांच्या अध्यक्षपदाच्या कालावधीतच सांगलीतील जिल्हा परिषदेसमोर सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या भव्यदिव्य व टोलेजंग इमारत उभारणीचा शुभारंभ व बांधकाम पूर्ण झाले होते. 

चित्रपट पाहण्यासाठी पोस्टरवर क्लिक करा

हे आहेत शिराळा तालुक्यातील पहिले सांगली बँकेचे अध्यक्ष (माहिती वाचण्यासाठी फोटोवर क्लिक करा )



 कर्तुत्ववान नेतृत्व बँक अध्यक्षपदी विराजमान | Acting Leader of the Bank

 

डॉ.पाटील हे मांगले प्राथमिक आरोग्य केंद्रात १९६५ ते १९८९ वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते.त्यांचे २०१४ ला निधन झाले. शिराळा तालुक्याला  रणधीर नाईक व बापूसाहेब शेळके यांच्या माध्यमातून  उपाध्यक्षपदाची संधी मिळाली होती.

 कर्तुत्ववान नेतृत्व बँक अध्यक्षपदी विराजमान | Acting Leader of the Bank

आमदार मानसिंगराव नाईक हे सलग दोनवेळा बिनविरोध बँकेच्या संचालकपदी विराजमान झाले  आहेत.गत निवडणूकीत मानसिंगराव नाईक यांचे नाव अध्यक्षपदाच्या चर्चेत असताना त्यांची संधी हुकली होती. मात्र यावेळी मंत्री जयंतराव पाटील यांनी आमदार नाईक यांना संधी देऊन शिराळकरांच्यासाठी करेक्ट कार्यक्रम केला आहे .

 कर्तुत्ववान नेतृत्व बँक अध्यक्षपदी विराजमान | Acting Leader of the Bank

 

आमदार मानसिंगराव नाईक यांना मिळालेली संधी तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला उभारी देणारी आहे.त्यांच्याकडे असणारा सहकाराचा गाढा अभ्यास पाहता त्यांनी ज्या संस्थेत लक्ष घातले त्या संस्थेचा कायापालट होण्यास नेहमी मदत होत असते हे सर्वज्ञात आहे. विश्वास व विराज उद्योग समूहाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या संस्था बळकट करू अनेकांच्या हाताला रोजगाराची संधी उपलब्ध केली आहे. अगदी अडचणीत असणाऱ्या संस्था कशा पद्धतीने त्यातून बाहेर काढता येतील याचा बारकावा त्यांनी आत्मसात केला आहे. त्यांनी नेहमी अर्थकारण व राजकारण ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्या तरी दोन्हीचा समतोल कधी ही बिघडून दिलेला नाही.हेच त्यांच्या संस्था भरभराटीचे खरे सूत्र आहे. याचा उपयोग हा बँक व्यवस्थापनात होणार आहे.

 कर्तुत्ववान नेतृत्व बँक अध्यक्षपदी विराजमान | Acting Leader of the Bank

 

नाईक यांना मिळालेल्या संधीमूळे बँकेच्या माध्यमातून ते सर्वसामान्यांना न्याय मिळून देऊन त्यांच्या आर्थिक गरज पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करतील. त्या माध्यमातून बँकेचा नावलौकीक वाढवण्यास मदत होईल अशी सर्व सामान्य लोकांची पॆक्षा आहे. ती अपेक्षा पूर्ण होईल याची खात्री सांगली जिल्ह्यातील लोकांना आहे.

 कर्तुत्ववान नेतृत्व बँक अध्यक्षपदी विराजमान | Acting Leader of the Bank

अंत्री गणपती गीत 

 आता खरच याची गरज आहे- टमरेल मराठी लघु चित्रपट 

  माझ्या विविध भूमिकांची झलक फक्त तुमच्यासाठी  


मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"

कोरोनता कोण आपलं होत  .....पहा मराठी लघुचित्रपट कहर 

 

  

मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी  

 

प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं  सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖     
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            

  


Post a Comment

0 Comments