शिराळा :येथील अभिजित अशोक खबाले याने पुणे येथे झालेल्या मानाच्या एलीगंट आयकॉन ऑफ महाराष्ट्र या स्पर्धेचे अव्वल स्थान पटकावून प्रथम क्रमांकाचा किताब मिळवला.
या स्पर्धा पुणे येथे पार पडल्या. संपूर्ण महाराष्ट्रातून ३० पेक्षा जास्त स्पर्धक या शो मध्ये सहभागी झाले होते. व्यक्तिमत्व विकास, शरीरयष्टी, वक्तृत्व या बाबींवर गुण अवलंबून होते. या सर्वात बाजी मारत अभिजितने ग्रामीण भागातून जाऊन आपल्या कौष्यल्याच्या जोरावर एलीगंट आयकॉन ऑफ महाराष्ट्र या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.
अभिजित याने यापूर्वी मॉडेलिंग, वेब सिरीज, अल्बम ,फोटो शूट, शॉर्ट फिल्म मध्ये देखील सहभाग नोंदवून अनेक मानाचे किताब पटकावले आहेत. शिराळा सारख्या ग्रामीण भागातील मॉडेलिंग क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या युवकांना तो आदर्श ठरत आहे. एका सर्वसामान्य कुटुंबातील युवक मॉडेलिंग क्षेत्रातील इतके महत्त्वाचे किताब मिळवतो हे तालुक्याच्या दृष्टीने महत्वाचे आहे. अनेक युवक त्याच्याकडून मार्गदर्शन घेऊन मॉडेलिंग क्षेत्रात आपले नाव कमविण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
''मारू का हवा'' चित्रपट पाहण्यासठी STAR 5.LIVE APP डाऊनलोड करा आणी घ्या घर बसल्या
धम्माल विनोदी चित्रपटाची मजा लुटा आणि पोटभर हसा .
पहा या चित्रपटाची झलक फक्त आपल्यासाठीच
''मारू का हवा'' आता STAR 5.LIVE APP वर प्रदर्शित| Maru ka hawa Display on STAR 5.LIVE APP
''मारू का हवा'' चित्रपट पहा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.
आपणाला मनोरंजना बरोबर बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी
पहिल्या लकी ड्रॉ ची प्रश्नमंजुषा सोमवार १३ डिसेंबर ते रविवार १९ डिसेंबर २०२१
महिलासाठी - खण साडी
पुरुषांच्यासाठी - मनगटी घड्याळ
लहान मुलांच्यासाठी- स्कुल बॅग
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या पहिल्या २५ भाग्यवान स्पर्धकांचा लकी ड्रॉ च्या ठिकाणी ''मारू का हवा'' चे दिग्दर्शक व कलाकार यांच्या हस्ते सत्कार होईल.
ही सोडत लकी ड्रॉ पद्धतीने प्रत्येक आठवड्याला काढली जाईल.
पहिला लकी ड्रॉ रविवार १९ डिसेंबर २०२१
मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"
कोरोनता कोण आपलं होत .....पहा मराठी लघुचित्रपट कहर
मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी
प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग २
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग ३
पर्यटन सारथी राज्यस्तरीय महा प्रश्नमंजुषा भाग ४
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री महा प्रश्नमंजुषा भाग ५
शिव सामान्यज्ञान स्पर्धा भाग ६
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
तुमच्या नावाच्या प्रमाणपत्राला प्रेस करून डाऊनलोड करा.
0 Comments