BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शॉर्ट सर्किटने आग लागून जनावरांचे शेड जळून खाक | A short circuit caused a fire to burn down the animal shed

 नाठवडे (ता.शिराळा)  येथील  शेडगेवाडी-चांदोली रस्त्या शेजारी असणार्‍या नाठवडे हद्दीत दादासो तुकाराम शेवाळे  यांच्या जनावरांच्या शेडला   शॉर्ट सर्किटने आग लागल्याने शेड जाळून खाक झाले.

वाढदिवस सोहळा पाहण्यासठी  शरद पवार यांच्या फोटोवर क्लिक करा
लोकांशी होणारा संवाद मला शक्ती देतो-शरद पवार  

शॉर्ट सर्किटने आग लागून जनावरांचे  शेड जळून खाक | A short circuit caused a fire to burn down the animal shed  

 ही घटना  सव्वा नऊच्या सुमारास घडली. या आगीत जनावरांचे शेड , पिंजर, कडबा,गवत ,शेती औजारे, संसार उपयोगी साहित्य जाळून खाक झाल्याने  सुमारे  दोन ते अडीच लाख रुपयांचे  नुकसान झाले  आहे.

शॉर्ट सर्किटने आग लागून जनावरांचे  शेड जळून खाक | A short circuit caused a fire to burn down the animal shed  
 
    याबाबत  समजलेली माहिती अशी, रात्री सव्वा नऊच्या  सुमारास  जनावरांना वैरण टाकण्यासाठी शेवाळे घरातुन बाहेर पडण्याच्या तयारीत असतानाच गावातील तरुणांनी फोन करुन आग लागल्याची  माहिती दिली. गावातील युवकांनी आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू केले. त्यांना जनावरांना वाचवण्यात  यश आले. शेड व सर्व साहीत्य आगीत भस्मसात झाले. ही आग रात्री ११ :३० पर्यंत विझवण्याच्या प्रयत्न सुरु  होता. 

शॉर्ट सर्किटने आग लागून जनावरांचे  शेड जळून खाक | A short circuit caused a fire to burn down the animal shed  

.गावातील  नळाला पाणीपुरवठा योजना सुरु करून  व  शेजारी असणाऱ्या  घरातील पिण्यासाठी साठवलेल्या पाण्याने  युवकांच्या मदतीने आग विझवण्यात आली.

शॉर्ट सर्किटने आग लागून जनावरांचे  शेड जळून खाक | A short circuit caused a fire to burn down the animal shed  

अंत्री गणपती गीत 

 आता खरच याची गरज आहे- टमरेल मराठी लघु चित्रपट 

  माझ्या विविध भूमिकांची झलक फक्त तुमच्यासाठी  

मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"

कोरोनता कोण आपलं होत  .....पहा मराठी लघुचित्रपट कहर 

मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी  

प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं  सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖     
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            

Post a Comment

0 Comments