BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

ट्रॅव्हल्स पलटी होऊन झालेल्या अपघातात ९ जण जखमी| 9 injured in overturning accident

 ट्रॅव्हल्स अपघातात ९ जण जखमी| 9 injured in overturning accident

 ट्रॅव्हल्स अपघातात ९ जण जखमी| 9 injured in overturning accident

 

शिराळा: मेणी  (ता. शिराळा)  येथील  कऱ्हाड-शेडगेवाडी राज्य मार्गावरील वळणावर लग्न समारंभा नंतर परत निघालेली ट्रॅव्हल्स  पुलावरून खाली  कोसळून पलटी झाल्याने  ९ जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना गुरुवारी  मध्यरात्री  सव्वा  बाराच्या  सुमारास घडली. 

 ट्रॅव्हल्स अपघातात ९ जण जखमी| 9 injured in overturning accident

 

     याबाबत समजलेली माहिती अशी राजस्थान येथील आचारी ताराचंद  आपल्या सहकाऱ्या समवेत  ओम-शांती ट्रॅव्हल्स मधून  गोवा येथील लग्न समारंभ उरकून  रत्नागिरीहून शेडगेवाडी मार्गे कराडवरून राजस्थानला निघाले होते. दरम्यान  मेणी  येथे आले  असता चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने बस   ओढ्याच्या पुलाच्या संरक्षण  ग्रीलला धडकून पुलावरून सुमारे २० फूट खाली कोसलुन  पलटी झाली. 

 ट्रॅव्हल्स अपघातात ९ जण जखमी| 9 injured in overturning accident

 

 ताराचंद  साहू,चंद्र  माळी, पिंटू गुज्जर, अशोक प्रजापती, जसराज चाट, गोपाल, कान्हा जाट, चालक राजुसिंग राजपूत व क्लिनर राजेंद्र सिंग असे नऊ जण जखमी झाले. त्यांना  कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.


टीप -ही👆 बातमी आणखी अपडेट होणार आहे 

 ट्रॅव्हल्स अपघातात ९ जण जखमी| 9 injured in overturning accident

अंत्री गणपती गीत 

 आता खरच याची गरज आहे- टमरेल मराठी लघु चित्रपट 

  माझ्या विविध भूमिकांची झलक फक्त तुमच्यासाठी  


मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"

कोरोनता कोण आपलं होत  .....पहा मराठी लघुचित्रपट कहर 

 

  

मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी  

 

प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं  सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖     
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            

  

Post a Comment

0 Comments