BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

यासाठी मिळाला १२ कोटीचा निधी-आमदार मानसिंगराव नाईक |12 crore fund for this - MLA Mansingrao Naik

 यासाठी  मिळाला १२ कोटीचा निधी-आमदार मानसिंगराव नाईक |12 crore fund for this - MLA Mansingrao Naik 

 यासाठी  मिळाला १२ कोटीचा निधी-आमदार मानसिंगराव नाईक |12 crore fund for this - MLA Mansingrao Naik 

शिराळा : राज्याच्या जलसंपदा  व नगर विकास विभागकडून शिराळा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सुमारे 12 कोटी रुपयांचा विकास निधी आणला आहे, अशी माहिती सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिली. 

 यासाठी  मिळाला १२ कोटीचा निधी-आमदार मानसिंगराव नाईक |12 crore fund for this - MLA Mansingrao Naik 

यावेळी  नाईक  म्हणाले, शिराळ्याचा सर्वांगणी विकास साधण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सातत्याने निधी देत आलो आहे. शिराळा हे तालुक्याचे व तालुक्यातील सर्वांत मोठे ठिकाण असल्याने येथील नागरीकांना उत्तम सोई, सुविधा पुरविणे गरजेचे आहे. त्यासाठी माझा सातत्याने प्रयत्न राहीला आहे. मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, पंचायत समिती इमारत, उप जिल्हा रुग्णालय इमारत, बस स्थानक इमारत, विद्यार्थी वस्तीगृह,

 यासाठी  मिळाला १२ कोटीचा निधी-आमदार मानसिंगराव नाईक |12 crore fund for this - MLA Mansingrao Naik 

 अंबामाता मंदिर परिसर सुशोभिकरण, पर्यटन विकासमधून अंर्तगत रस्ते, नवीन पाणी योजना, तिर्थक्षेत्र विकास अ व ब वर्गात विविध मंदिरांचा समावेश करणे, विविध समाजासाठी सामाजिक सभागृह, व्यायाम शाळा, सांस्कृतिक सभागृह बांधणे, बस स्थानक ते पंचायत समितीपर्यंत पदपथ, भूयारी रस्ता, शिराळ्याजवळ विस्तारणाऱ्या विविध वसाहतीमध्ये रस्ते, पाण्याच्या सोय, दिवाबत्ती आदी सुविधा पुरविणे आदी कामे नगरपंचायतीला बरोबर घेवून केली आहेत. 

 यासाठी  मिळाला १२ कोटीचा निधी-आमदार मानसिंगराव नाईक |12 crore fund for this - MLA Mansingrao Naik 

 शिराळा नगरपंचायती अंर्तगत एकूण 17 प्रभाग येतात. या प्रत्येक प्रभागात आवश्यकतेनुसार अंर्तगत रस्ते सुधारण करणे व गटर  कामासाठी एकूण 4.45 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. गावातून जाणाऱ्या तोरणा ओढ्यास पूर येवून नुकसान झाले. पुराच्या पाण्यामुळ नागरी वस्तीतील घरांना धोका पोचू नये यासाठी नगरपंचायतीन केलेल्या उपाययोजना या पुरात वाहून गेल्या. जलसंपदा विभागाकडून पूर संरक्षक भिंत बांधण्यासाठी 5 कोटी रुपये मंजूर केले आहेत.

 यासाठी  मिळाला १२ कोटीचा निधी-आमदार मानसिंगराव नाईक |12 crore fund for this - MLA Mansingrao Naik 

 याशिवाय शिराळ्यापासून जवळच असलेल्या मोरणा धरणाचा सांडवा बांधणे व मोरणा नदीस महापूर आल्याने ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी वाहील्या तेथील भागात संरक्षक भिंत बांधणे या कामासाठी १.६० कोटी रुपये मंजूर केले आहेत. तसेच शिराळा येथील धनगर समाजाचे श्रध्दास्थान असलेल्या बिरोबा मंदिर परिसरातही मोरणा नदीला महापूर आल्याने मोठे नुकसान झाले होते. येथील पूर संरक्षक व सुशोभिकरण कामासाठी 25 लाख रुपये व मुस्लीम समाजाच्या दफनभूमी सभोवताली संरक्षण भिंत बांधकामासाठी 30 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. शिराळा व परिसर विकासासाठी एकूण 11.60 कोटी रुपयांचा विकास निधी राज्याच्या नगर विकास विभाग व जलसंपदा विभागकडून मंजूर करून आणला आहे. 

 यासाठी  मिळाला १२ कोटीचा निधी-आमदार मानसिंगराव नाईक |12 crore fund for this - MLA Mansingrao Naik 

 ''मारू का हवा'' चित्रपट पाहण्यासठी STAR 5.LIVE APP डाऊनलोड करा आणी घ्या घर बसल्या

धम्माल विनोदी चित्रपटाची मजा लुटा आणि पोटभर हसा  .

पहा या चित्रपटाची झलक फक्त आपल्यासाठीच 

 ''मारू का हवा'' आता STAR 5.LIVE APP वर प्रदर्शित| Maru ka hawa Display on STAR 5.LIVE APP

 ''मारू का हवा''  चित्रपट पहा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.

आपणाला मनोरंजना बरोबर बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी 

पहिल्या  लकी ड्रॉ ची प्रश्नमंजुषा सोमवार १३ डिसेंबर ते रविवार १९ डिसेंबर २०२१  

महिलासाठी - खण साडी

पुरुषांच्यासाठी - मनगटी घड्याळ

लहान मुलांच्यासाठी- स्कुल बॅग

या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या पहिल्या २५ भाग्यवान स्पर्धकांचा लकी ड्रॉ च्या ठिकाणी  ''मारू का हवा''  चे दिग्दर्शक व कलाकार यांच्या हस्ते सत्कार होईल.  

ही सोडत लकी ड्रॉ पद्धतीने  प्रत्येक आठवड्याला काढली जाईल.

पहिला लकी ड्रॉ रविवार १९ डिसेंबर २०२१  

आता खरच याची गरज आहे- टमरेल मराठी लघु चित्रपट 

  माझ्या विविध भूमिकांची झलक फक्त तुमच्यासाठी  

मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"

कोरोनता कोण आपलं होत  .....पहा मराठी लघुचित्रपट कहर 

मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी  

प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं  सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖     
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            

Post a Comment

0 Comments