BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

कुसाईवाडीत १० लाखाच्या कामाचा शुभारंभ| 10 lakh work started in Kusaiwadi

 कुसाईवाडीत १० लाखाच्या कामाचा शुभारंभ| 10 lakh work started in Kusaiwadi


कुसाईवाडीत १० लाखाच्या कामाचा शुभारंभ| 10 lakh work started in Kusaiwadi

 

कुसाईवाडी (ता. शिराळा) येथे आमदार मानसिंगराव नाईक यांनी 25/15 योजनेतून मंजूर केलेल्या 10 लाख रुपये खर्चाच्या कुसाईदेवी मंदिर ते दत्तात्रय पवार यांच्या घरापर्यंतच्या रस्ता काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक यांच्या हस्ते झाला. 

कुसाईवाडीत १० लाखाच्या कामाचा शुभारंभ| 10 lakh work started in Kusaiwadi

 

या प्रसंगी सोसायटी अध्यक्ष भीमराव पवार, ग्रामपंचायत सदस्य भास्कर पवार, आनंदा भुरके, सुनील पन्हाळकर, छाया यादव, पाणीपुरवठा चेअरमन निलेश काटके, तंटामुक्ती अध्यक्ष भालचंद्र पवार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवाजी वारंग, भगवान येडगे, शंकर पवार, अविनाश पवार, दादासो पवार, बाळकृष्ण पवार, बापूराव पवार, बाजीराव पवार, सागर पवार, बी. के पवार, वैभव पवार, लक्ष्मण पवार, बबन पवार, दत्तात्रय पवार, सागर पवार, तानाजी पवार, शिवाजी पवार, प्रवीण येडगे, वसंत वारंग, संतोष वारंग, अजय भुरके, प्रदीप मुदगे, पोपट बेबले, सदाशिव काटके  उपस्थित होते.

कुसाईवाडीत १० लाखाच्या कामाचा शुभारंभ| 10 lakh work started in Kusaiwadi

 ''मारू का हवा'' चित्रपट पाहण्यासठी STAR 5.LIVE APP डाऊनलोड करा आणी घ्या घर बसल्या

धम्माल विनोदी चित्रपटाची मजा लुटा आणि पोटभर हसा  .

पहा या चित्रपटाची झलक फक्त आपल्यासाठीच 

 ''मारू का हवा'' आता STAR 5.LIVE APP वर प्रदर्शित| Maru ka hawa Display on STAR 5.LIVE APP

 ''मारू का हवा''  चित्रपट पहा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.

आपणाला मनोरंजना बरोबर बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी 

पहिल्या  लकी ड्रॉ ची प्रश्नमंजुषा सोमवार १३ डिसेंबर ते रविवार १९ डिसेंबर २०२१  

महिलासाठी - खण साडी

पुरुषांच्यासाठी - मनगटी घड्याळ

लहान मुलांच्यासाठी- स्कुल बॅग

या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या पहिल्या २५ भाग्यवान स्पर्धकांचा लकी ड्रॉ च्या ठिकाणी  ''मारू का हवा''  चे दिग्दर्शक व कलाकार यांच्या हस्ते सत्कार होईल.  

ही सोडत लकी ड्रॉ पद्धतीने  प्रत्येक आठवड्याला काढली जाईल.

पहिला लकी ड्रॉ रविवार १९ डिसेंबर २०२१  

आता खरच याची गरज आहे- टमरेल मराठी लघु चित्रपट 

  माझ्या विविध भूमिकांची झलक फक्त तुमच्यासाठी  


मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"

कोरोनता कोण आपलं होत  .....पहा मराठी लघुचित्रपट कहर 

 

  

मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी  

 

प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं  सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖     
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            

Post a Comment

0 Comments