BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

दहा कोटीचा निधी-मंत्री जयंतराव पाटील| 10 crore fund - Minister Jayantrao Patil

 दहा कोटीचा निधी-मंत्री जयंतराव पाटील| 10 crore fund - Minister Jayantrao Patil


 दहा कोटीचा निधी-मंत्री जयंतराव पाटील| 10 crore fund - Minister Jayantrao Patil

 

इस्लामपूर: इस्लामपूर शहराच्या विकासासाठी नुकताच १० कोटी रुपयांचा निधी आणला असून हे शहर अधिक ताकदीने पुढे नेण्यासाठी आणखी निधी आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा विश्वास राज्याचे जलसंपदा मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री जयंतराव पाटील यांनी इस्लामपूर येथे व्यक्त केला.

 दहा कोटीचा निधी-मंत्री जयंतराव पाटील| 10 crore fund - Minister Jayantrao Patil

 

     ना.पाटील यांनी प्रभाग ११ व १२ च्या संपर्क दौऱ्यात नागरिकांशी थेट संवाद साधत  नागरिकांचे प्रश्न समजून घेतले. यावेळी  उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील,अँड चिमणभाऊ डांगे,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शहाजी पाटील,बाळासाहेब पाटील,संजय पाटील,नगरसेवक खंडेराव जाधव,अरुण कांबळे,गटनेते संजय कोरे, महिला शहराध्यक्षा रोझा किणीकर,सुनीता देशमाने,युवक शहराध्यक्ष सचिन कोळी, कार्याध्यक्ष स्वरूप मोरे,शैलेश पाटील,आयुब हवलदार,रणजित गायकवाड यांची  प्रमुख उपस्थिती होती.

 दहा कोटीचा निधी-मंत्री जयंतराव पाटील| 10 crore fund - Minister Jayantrao Patil

 

     यावेळी पाटील म्हणाले,आम्ही संपूर्ण शहरात प्रभाग बैठका घेवून नागरिकांचे प्रश्न समजून घेतले. नगरसेवकांनी काही कामे सुचविली. त्याचा राज्य सरकारकडे पाठपुरावा करून हा निधी आणला. या निधीतून अनेक प्रलंबित कामे मार्गी लागतील.  एकेकाळी राज्यात एक प्रगत शहर म्हणून ओळखले जाणारे आपले शहर गेल्या पाच वर्षात मागे का पडले? याचा आपण अंतर्मुख होवून विचार करावा. उरुण चावडीच्या जुन्या इमारतीचा प्रश्न लवकरच मार्गी लावत आहोत. खोलवाटेस पूर्वी ४५ लाख व आता ९० लाखाचा निधी दिला आहे. त्या परिसरातील शेतकऱ्यांचा वाटेचा प्रश्न सुटेल. आपण दिलेल्या प्रश्नांचा,निवेदनांचा निश्चित पाठपुरावा करू.

 दहा कोटीचा निधी-मंत्री जयंतराव पाटील| 10 crore fund - Minister Jayantrao Patil

 

     यावेळी माजी नगराध्यक्ष चिमणभाऊ डांगे,उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील,शैलेश पाटील,आयुब हवलदार,रणजित गायकवाड यांनीही मनोगत व्यक्त केले.

 दहा कोटीचा निधी-मंत्री जयंतराव पाटील| 10 crore fund - Minister Jayantrao Patil 

      याप्रसंगी प्रांताधिकारी संपतराव खिलारे, तहसिलदार प्रदीप उबाळे, मुख्याधिकारी वैभव साबळे, प्रा.शामराव पाटील,पै.भगवान पाटील,संदीप पाटील,आनंदराव मलगुंडे,पिर अली पुणेकर,बशीर मुल्ला,बाळासाहेब पाटील (धनी),संपतराव पाटील,आनंदराव पाटील,एल.के.पाटील,उषा मोरे,डॉ.एन. टी.घट्टे,संजय जाधव,राजू देसाई,जुबेर खाटीक,एजाज मणेर उपस्थित होते.

 दहा कोटीचा निधी-मंत्री जयंतराव पाटील| 10 crore fund - Minister Jayantrao Patil

 ''मारू का हवा'' चित्रपट पाहण्यासठी STAR 5.LIVE APP डाऊनलोड करा आणी घ्या घर बसल्या

धम्माल विनोदी चित्रपटाची मजा लुटा आणि पोटभर हसा  .

पहा या चित्रपटाची झलक फक्त आपल्यासाठीच 

 ''मारू का हवा'' आता STAR 5.LIVE APP वर प्रदर्शित| Maru ka hawa Display on STAR 5.LIVE APP

 ''मारू का हवा''  चित्रपट पहा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.

आपणाला मनोरंजना बरोबर बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी 

पहिल्या  लकी ड्रॉ ची प्रश्नमंजुषा सोमवार १३ डिसेंबर ते रविवार १९ डिसेंबर २०२१  

महिलासाठी - खण साडी

पुरुषांच्यासाठी - मनगटी घड्याळ

लहान मुलांच्यासाठी- स्कुल बॅग

या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या पहिल्या २५ भाग्यवान स्पर्धकांचा लकी ड्रॉ च्या ठिकाणी  ''मारू का हवा''  चे दिग्दर्शक व कलाकार यांच्या हस्ते सत्कार होईल.  

ही सोडत लकी ड्रॉ पद्धतीने  प्रत्येक आठवड्याला काढली जाईल.

पहिला लकी ड्रॉ रविवार १९ डिसेंबर २०२१  

आता खरच याची गरज आहे- टमरेल मराठी लघु चित्रपट 

  माझ्या विविध भूमिकांची झलक फक्त तुमच्यासाठी  


मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"

कोरोनता कोण आपलं होत  .....पहा मराठी लघुचित्रपट कहर 

 

  

मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी  

 

प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं  सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖     
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            

Post a Comment

0 Comments