मांगरुळ च्या शांताबाई खवरे यांचे निधन Death of Shantabai Khawre of Mangrul

मांगरुळ (ता. शिराळा ) येथील वारकरी सांप्रदायिक शांताबाई रामचंद्र खवरे (वय ९२) यांचे निधन झाले.
मांगरुळ च्या शांताबाई खवरे यांचे निधन Death of Shantabai Khawre of Mangrul
पणुंब्रे' वारुणच्या श्री जोर्तिलींग माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक व मांगरुळच्या श्री चिंचेश्वर वाचनालयाचे सचिव वसंत खवरे यांच्या त्या मातोश्री होत.
मांगरुळ च्या शांताबाई खवरे यांचे निधन Death of Shantabai Khawre of Mangrul
त्यांच्या पश्चात ६ मुली, सुन, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविर्जन शनिवारी (ता. १) रोजी सकाळी ९ वाजता मांगरुळ येथे आहे.

0 Comments