BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळच्या हिंदुराव गायकवाड यांचे निधन | Death of Hindurao Gaikwad of Shirala

 शिराळच्या हिंदुराव गायकवाड यांचे निधन | Death of Hindurao Gaikwad of Shirala


शिराळच्या हिंदुराव गायकवाड यांचे निधन | Death of Hindurao Gaikwad of Shirala

 

शिराळा: येथील  हिंदुराव लक्ष्मण गायकवाड  (वय १०४ ) यांचे ह्रदयविकराच्या झटक्याने निधन झाले. 

शिराळच्या हिंदुराव गायकवाड यांचे निधन | Death of Hindurao Gaikwad of Shirala

 त्यांनी ३५ वर्षे चिखली सेवा सोसायटीत, १५ वर्षे विश्वास सेवकांच्या पतसंस्थेत सचिव म्हणून काम केले. लोकनेते  फत्तसिंगराव नाईक व नाईक कुटुंबियांत त्यांची जवळीक होती. पंचक्रोशीत हिंदूरावबापू या टोपन नावाने परिचीत होते. 

शिराळच्या हिंदुराव गायकवाड यांचे निधन | Death of Hindurao Gaikwad of Shirala

 

त्यांच्या पश्चात दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे, परतुंडे असा मोठा परिवार आहे. रक्षाविर्सजन १०  डिसेंबर  रोजी नाथरोड, गायकवाड मळा शिराळा येथे आहे.

शिराळच्या हिंदुराव गायकवाड यांचे निधन | Death of Hindurao Gaikwad of Shirala

अंत्री गणपती गीत 

 आता खरच याची गरज आहे- टमरेल मराठी लघु चित्रपट 

  माझ्या विविध भूमिकांची झलक फक्त तुमच्यासाठी  


मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"

कोरोनता कोण आपलं होत  .....पहा मराठी लघुचित्रपट कहर 

 

  

मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी  

 

प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं  सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖     
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            

  


Post a Comment

0 Comments