BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

कवी प्रदीप पाटील यांना भा. रा. तांबे पुरस्कार| B.R .TAMBE Award to poet Pradeep Patil

 शिराळा येथे महाजन कन्सर्न्स व विवेकानंद सास्कृतिक, क्रीडा व सेवा मंडळ यांच्या मार्फत  कवी प्रदीप पाटील यांना  भा. रा. तांबे पुरस्कार मिळाल्याबद्दल  सत्कार करण्यात आला.

कवी प्रदीप पाटील यांना  भा. रा. तांबे पुरस्कार| B.R .TAMBE Award to poet Pradeep Patil

 स्वानंद महाजन यानी स्वागत व प्रास्ताविक केले. सुमंत महाजन व बी. टी. निकम यांच्या हस्ते  कवी पाटील यांचा  सत्कार करण्यात आला.यावेळी सुमंत  महाजन, बी. टी. निकम, विश्वास नाईक, स्वानंद महाजन उपस्थित होते.

कवी प्रदीप पाटील यांना  भा. रा. तांबे पुरस्कार| B.R .TAMBE Award to poet Pradeep Patil

Post a Comment

0 Comments